लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन

Television, Latest Marathi News

'ईमली' मालिकेच्या सेटवर वीजेच्या झटक्यामुळे क्रू मेंबरचा मृत्यू; उपचारांपूर्वीच झालं निधन - Marathi News | tragic-incident-takes-place-on-the-sets-of-imlie-a-crew-member-passes-away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ईमली' मालिकेच्या सेटवर वीजेच्या झटक्यामुळे क्रू मेंबरचा मृत्यू; उपचारांपूर्वीच झालं निधन

Imlie: महेंद्र असं निधन झालेल्या क्रू मेंबरचं नाव आहे. ते गेल्या बऱ्याच काळापासून या मालिकेसाठी काम करत होते. ...

माधवी निमकर अन् सोनाली खरे आहेत बहिणी; 'चला हवा येऊ द्या' फेम 'हा' कलाकारही आहे त्यांचा भाऊ - Marathi News | Madhavi Nimkar and Sonali are real life sisters Chala Hawa Yeu Dya fame actor also his brother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माधवी निमकर अन् सोनाली खरे आहेत बहिणी; 'चला हवा येऊ द्या' फेम 'हा' कलाकारही आहे त्यांचा भाऊ

Marathi actress: सोनाली आणि माधवी यांचं नातं फारसं कोणालाच माहित नाही. परंतु, या दोघी खऱ्या आयुष्यात एकमेकींच्या बहिणी आहेत. ...

कुणी तरी येणार गं! राहुल -दिशासाठी ही गणेश चतुर्थी खास, 'या' दिवशी होणार नव्या पाहुण्याचं आगमन - Marathi News | Rahul Vaidya says Disha Parmar is due during Ganesh Chaturthi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुणी तरी येणार गं! राहुल -दिशासाठी ही गणेश चतुर्थी खास, 'या' दिवशी होणार नव्या पाहुण्याचं आगमन

राहुल वैद्यने दिशाच्या ड्यू डेटचा खुलासा केला. दिशाची ड्यु डेट 19 ते 25 सप्टेंबर असल्याचे त्याने सांगितले.  ...

बाप्पाची स्थापना होताच अर्जुनला होणार शिक्षा? 'आप्पी आमची कलेक्टर'मध्ये रंजक वळण - Marathi News | Appi amchi collector An interesting twist in tv serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाप्पाची स्थापना होताच अर्जुनला होणार शिक्षा? 'आप्पी आमची कलेक्टर'मध्ये रंजक वळण

Appi amchi collector: गणरायाचं ज्या दिवशी आगमन होणार त्याच दिवशी अर्जुनची कोर्टात सुनावणी होणार आहे. ...

'ही पोरी कोणाची?' हेमांगी कवीच्या नव्या लूकवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट - Marathi News | hemangi-kavi-koli-style-pretty-look-fans-commented | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ही पोरी कोणाची?' हेमांगी कवीच्या नव्या लूकवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट

Hemangi kavi: व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये हेमांगीने कोळीण बाईप्रमाणे गेटअप आणि मेकअप केला आहे. ...

कधीकाळी विकली औषधे तर कधी गेली हातची नोकरी; 'तारक मेहता'च्या शैलेश लोढांनी केला संघर्ष - Marathi News | shailesh-lodha-has-also-worked-as-a-salesman | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हातची नोकरी गेली अन्...'; 'तारक मेहता'फेम शैलेश लोढांनी केला मोठा संघर्ष

Shailesh lodha: कुटुंबाच्या जबाबदारीसाठी शैलेश लोढांनी केला स्वप्नांचा त्याग ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या कलाकारांचं मानधन किती माहितीये का? समीर,गौरवची फी ऐकून व्हाल थक्क - Marathi News | Do you know how much is the remuneration of the actors of 'Maharashtra Comedy Fair'? Sameer Chowgule and Prasad Khandekar have a kate ki takkar | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या कलाकारांचं मानधन किती माहितीये का?

Maharashtrachi hasyjatra: रसिका आणि वनितामध्ये सगळ्यात जास्त मानधन कोणाचं असेल? ...

'सूर नवा ध्यास नवा'फेम मॉनिटर आठवतोय का? त्याचा फोटो पाहून तुम्ही ओळखाल का त्याला? - Marathi News | actress-spruha-joshi-shares-photo-of-her-and-harshad-naybal-and-writes-a-special-caption | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सूर नवा ध्यास नवा'फेम मॉनिटर आठवतोय का? त्याचा फोटो पाहून तुम्ही ओळखाल का त्याला?

Harshad naybal: ‘सूर नवा ध्यास नवा- छोटे सूरवीर’ या पर्वातील मॉनिटर हर्षद नायबळ याने कलाविश्वासह सोशल मीडियावर तुफान लोकप्रियता मिळवली. ...