लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन, मराठी बातम्या

Television, Latest Marathi News

"हा चित्रपट म्हणजे वारी घडवणारा अनुभव..."; 'अभंग तुकाराम' पाहून अश्विनी महांगडेने सांगितला अनुभव - Marathi News | actress Ashwini Mahangade shares her experience after watching Abhanga Tukaram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हा चित्रपट म्हणजे वारी घडवणारा अनुभव..."; 'अभंग तुकाराम' पाहून अश्विनी महांगडेने सांगितला अनुभव

 'अभंग तुकाराम' सिनेमा पाहून अश्विनी महांगडेने तिचा खास अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा सिनेमा पाहणं का महत्वाचं आहे, हे तिने सांगितलं आहे ...

Bigg Boss 19: सलमान खानने आईचा उल्लेख करत फरहाना भटला दाखवला बाहेरचा रस्ता, अभिनेत्रीला अश्रू अनावर - Marathi News | Bigg Boss 19 Salman Khan shows Farhana Bhatt the way out promo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 19: सलमान खानने आईचा उल्लेख करत फरहाना भटला दाखवला बाहेरचा रस्ता, अभिनेत्रीला अश्रू अनावर

बिग बॉस १९ चा नवीन प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोत सलमानने फरहानाला चांगलंच सुनावलं आहे. काय घडलंय? ...

Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण? - Marathi News | actor soham bandekar married soon with pooja birari adesh bandekar suchitra bandekar son | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?

सुकन्या मोने, पूर्वा गोखले या अभिनेत्रींनी सोहम बांदेकरचं खास केळवण केलं. सोहम बांदेकरची होणारी बायको कोण? असा प्रश्न सर्वांना पडलाय ...

पायऱ्यांवर उतरत असताना जोरात पडली अभिनेत्री, सहकलाकारांनी लगेच सावरलं; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | actress ashlesha thakur falls down stair at the family man 3 Video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पायऱ्यांवर उतरत असताना जोरात पडली अभिनेत्री, सहकलाकारांनी लगेच सावरलं; व्हिडीओ व्हायरल

'द फॅमिली मॅन ३'च्या इव्हेंटमधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...

Shocking! 'बिग बॉस १९' मधून डबल एविक्शन; 'हे' दोन स्पर्धक गेले घराबाहेर, प्रेक्षक चिडले - Marathi News | Shocking Double eviction in Bigg Boss 19 abhishek bajaj neelam giri out from house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shocking! 'बिग बॉस १९' मधून डबल एविक्शन; 'हे' दोन स्पर्धक गेले घराबाहेर, प्रेक्षक चिडले

'बिग बॉस १९'मध्ये डबल एविक्शन झालं असून घरातील दोन स्ट्राँग स्पर्धकांचा बिग बॉसमधील प्रवास संपला आहे. त्यामुळे प्रेक्षकांचा राग अनावर झाला आहे ...

The Family Man 3 Trailer: श्रीकांतचं संपूर्ण कुटुंब धोक्यात! 'द फॅमिली मॅन ३'चा ट्रेलर, जयदीप अहलावतचा खलनायक चर्चेत - Marathi News | the family man 3 trailer manoj bajpayee jaydeep ahlawat nimrat kaur priyamani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रीकांतचं संपूर्ण कुटुंब धोक्यात! 'द फॅमिली मॅन ३'चा ट्रेलर, जयदीप अहलावतचा खलनायक चर्चेत

The Family Man 3 Trailer Out: 'द फॅमिली मॅन ३'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. मनोज वाजपेयी- जयदीप अहलावत हे अभिनेते या निमित्ताने आमनेसामने येणार आहेत ...

फिल्ममेकर असलेल्या वडिलांसोबत नातं कसं होतं? करण जोहरने पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणाला- - Marathi News | director producer karan johar talk about relationship with father filmmaker yash johar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फिल्ममेकर असलेल्या वडिलांसोबत नातं कसं होतं? करण जोहरने पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणाला-

करण जोहरने पहिल्यांदाच मुलाखतीत त्याच्या वडिलांसोबतच्या नात्याबद्दल खास खुलासा केला. काय म्हणाला करण? ...

"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Pitya bhai ramesh pardeshi first reaction after Raj Thackeray scold him in mns meeting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया

एकाच ठिकाणी कुठे तरी राहा असं राज ठाकरे पिट्याभाईला म्हणाले अशा चर्चा रंगल्या होत्या. अखेर या चर्चांवर रमेश परदेशी उर्फ पिट्याभाईने मौन सोडलंय ...