लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तेजश्री प्रधान 

Tejashree Pradhan News in Marathi | तेजश्री प्रधान मराठी बातम्या, मराठी बातम्या

Tejashree pradhan, Latest Marathi News

"मला पंचविशीत लग्न करायचं होतं, मी केलंही पण...", तेजश्री प्रधान नेमकं काय म्हणाली? - Marathi News | tejashree pradhan talk about marriage said girls fall for wrong man | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला पंचविशीत लग्न करायचं होतं, मी केलंही पण...", तेजश्री प्रधान नेमकं काय म्हणाली?

तेजश्रीने लग्न, लिव्ह इन रिलेशनशिप यांसारख्या अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. ...

लग्नाळू मुलगा अन् नकार देणारी मुलगी, 'हॅशटॅग तदेव लग्नम' म्हणत होईल का शुभमंगल सावधान? - Marathi News | tejashree pradhan and subodh bhave hashtag tadaiv lagnam marathi movie exvlusive interview | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाळू मुलगा अन् नकार देणारी मुलगी, 'हॅशटॅग तदेव लग्नम' म्हणत होईल का शुभमंगल सावधान?

लग्नाची नवी परिभाषा सांगणारा 'हॅशटॅग तदेव लग्नम' हा चित्रपट येत्या २० डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने दिग्दर्शक आणि कलाकारांनी 'लोकमत'शी साधलेला खास संवाद. ...

सिनेमागृहात नाही तर नाट्यगृहात प्रदर्शित होणार तेजश्री-सुबोधचा ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’, मराठीत पहिल्यांदाच नवा प्रयोग - Marathi News | tejashree pradhan and subodh bhave marathi movie hashtag tadev lagnam premiere in natyagruh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिनेमागृहात नाही तर नाट्यगृहात प्रदर्शित होणार तेजश्री-सुबोधचा ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’, मराठीत पहिल्यांदाच नवा प्रयोग

‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ हा सिनेमा चित्रपटगृहात नाही तर नाट्यगृहात प्रदर्शित केला जाणार आहे.  या चित्रपटाचा भव्य प्रीमियर २० डिसेंबर २०२४ रोजी पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे सायंकाळी ५ ते ८ या वेळेत होणार आहे. ...

प्रेम, काळजी आणि नात्याचे नवे रंग! ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ मधील ‘जीवापाड जपतो’ गाणं रिलीज - Marathi News | Hashtag Tadev Lagnam upcoming marathi movie new song jivapaad japto released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेम, काळजी आणि नात्याचे नवे रंग! ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ मधील ‘जीवापाड जपतो’ गाणं रिलीज

या गाण्याने थेट प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श केला आहे.   ...

"हो, मला लग्न करायचंय", तेजश्रीने सांगितल्या जोडीदाराच्या अपेक्षा, म्हणाली- "आयुष्यभर साथ देणारा..." - Marathi News | marathi actress tejashree pradhan talk about second marriage said i would love too | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हो, मला लग्न करायचंय", तेजश्रीने सांगितल्या जोडीदाराच्या अपेक्षा, म्हणाली- "आयुष्यभर साथ देणारा..."

सिनेमातील भूमिका, लग्नसंस्था, मॅट्रीमोनियल साइट्स याबद्दल बोलताना तेजश्रीने दुसरं लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. या मुलाखतीत तिने जोडीदाराच्या अपेक्षाही सांगितल्या. ...

बदलापूरनंतर अंबरनाथमध्येही मुलीवर अत्याचार, तेजश्री प्रधानची संतप्त पोस्ट; म्हणाली, "जागे व्हा..." - Marathi News | Tejashri Pradhan furious post as a girl faced sexual harassment in Aber | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बदलापूरनंतर अंबरनाथमध्येही मुलीवर अत्याचार, तेजश्री प्रधानची संतप्त पोस्ट; म्हणाली, "जागे व्हा..."

तेजश्री प्रधानने इन्स्टाग्रामवर 'लोकमत'ची बातमी शेअर केली आहे. ...

"२००७ ते २०२४...", सैफच्या वाढदिवशी करीनाची खास पोस्ट, तेजश्री प्रधान कमेंट करत म्हणाली... - Marathi News | saif ali khan birthday kareena kapoor wrote special post marathi actress tejashri pradhan commented | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"२००७ ते २०२४...", सैफच्या वाढदिवशी करीनाची खास पोस्ट, तेजश्री प्रधान कमेंट करत म्हणाली...

Saif Ali Khan Birthday : आज सैफ अली खानचा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवशी अभिनेत्री आणि पत्नी करीना कपूरने खास पोस्ट शेअर केली आहे. ...

"ही तर मुक्तापेक्षा..." 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत मिहीकाची रिप्लेसमेंट होताच चाहत्यांमध्ये नाराजी - Marathi News | premachi gosht serial kanyadan fame actress amruta bane will play mihika role being trolled by netizens in social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ही तर मुक्तापेक्षा..." 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत मिहीकाची रिप्लेसमेंट होताच चाहत्यांमध्ये नाराजी

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ...