सलाईन हे खरे तर उपयुक्त आणि जीवदान देणारे औषध. अनेक आजारांमध्ये याचा वापर अटळ असतो. परंतु रुग्णाला सलाईन लावल्यानंतर सातत्याने त्याकडे लक्ष ठेवावे लागते. सलाईन थांबली तर नाही, संपली तर नाही, हे पाहत राहावे लागते. यावर उपाय म्हणून ‘व्हीएनआयटी सेंट्रल ...
वैद्यकीय क्षेत्रात नवनव्या तंत्रज्ञानाची भर पडत आहे. अद्ययावत उपकरणांमुळे तातडीने आजाराचे निदान होत आहे. उपचारात व शस्त्रक्रियेत त्याची मोलाची मदत मिळते. अशा उपकरणांविषयी प्रत्येक व्यक्तीला एक स्वाभाविक कुतूहल असते. सोबतच आपल्या शरीराची माहिती, आजार ...
इन्स्टाग्रामने आपल्या युजर्ससाठी एक नवीन फीचर आणले आहे. सेन्सिटिव्ह स्क्रीन असं या नव्या फीचरचं नाव असून इन्स्टाने हे फीचर लॉन्च केले आहे. या फीचरमुळे अश्लील फोटो, व्हिडीओ, थंबनेल्स युजर्सने क्लिक करेपर्यंत ब्लर दिसणार आहेत. ...
व्हॉट्सअॅपवरच्या चॅटिंगची गंमत आणखी वाढणार आहे कारण इमोजीच्या लिस्टमध्ये 230 नवीन इमोजींचा लवकरच समावेश होणार आहे. युनिकोडने 2019 साठी नवीन 230 इमोजीची अधिकृत लिस्ट जाहीर केली आहे. ...
स्मार्टफोनमध्ये असे अनेक अॅप असतात ज्याचा वापर केल्यानंतर ते तसेच फोनमध्ये असल्याने फोनचा स्पीड कमी होतो. त्यामुळे असे अॅप अनइन्स्टॉल करा म्हणजे स्मार्टफोनचा स्पीड आणि बॅटरीची लाईफ वाढेल. ...
भारतात कार्यरत असलेल्या सोशल मीडिया कंपन्यांसाठी सरकारकडून प्रस्तावित नियम लागू झाल्यास व्हॉट्सअॅपचे भारतातील अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे. ...