लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान, मराठी बातम्या

Technology, Latest Marathi News

आता तुमचे WhatsApp दुसरे कोणीही पाहू शकणार नाही, नवीन फीचर लाँच - Marathi News | WhatsApp for iOS adds Screen Lock feature | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता तुमचे WhatsApp दुसरे कोणीही पाहू शकणार नाही, नवीन फीचर लाँच

व्हॉट्स अ‍ॅपने नुकतेच iOS युजर्ससाठी बायोमेट्रिक ऑथेन्टिकेशन फीचर लाँच केले आहे. गेल्या काही दिवसांपासून या स्क्रीन लॉक फीचरचे टेस्टिंग सुरू होते. ...

फेसबुकवर लवकरच येणार WhatsApp सारखं 'हे' फीचर - Marathi News | facebook messenger get whatsapp like delete for everyone feature | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फेसबुकवर लवकरच येणार WhatsApp सारखं 'हे' फीचर

व्हॉट्सअ‍ॅपवर ज्याप्रमाणे एखादा मेसेज केला आणि तो काही कारणास्तव डिलीट करायचा असेल तर डिलीट फॉर एव्हरीवन करण्याची सुविधा आहे. त्याचप्रमाणे फेसबुकवरही आता पाठवलेला मेसेज डिलीट करता येणार आहे. ...

TRAI च्या 'या' अ‍ॅपने असा चेक करा इंटरनेटचा स्पीड - Marathi News | how to check internet speed on trai app | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :TRAI च्या 'या' अ‍ॅपने असा चेक करा इंटरनेटचा स्पीड

टेलीकॉम रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाने स्पीड टेस्ट करण्यासाठी एक नवे अ‍ॅप लाँच केले आहे. My Speed असं या अ‍ॅपचं नाव असून युजर्स आपला डेटा स्पीड याच्या माध्यमातून चेक करू शकतील.  ...

खूशखबर! Twitter वर आता एडिट करता येणार ट्वीट; फायदेशीर ठरणार नवं फिचर - Marathi News | tech micro blogging site twitter may add support for editing tweets | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :खूशखबर! Twitter वर आता एडिट करता येणार ट्वीट; फायदेशीर ठरणार नवं फिचर

ट्वीटर युजर्ससाठी एक खूशखबर आहे कारण फेसबुकप्रमाणेच आता लवकरच ट्वीट एडिट करता येणार आहे. एडिटसाठी Twitter एक नवीन फीचर लॉन्च करणार आहे. ...

WhatsApp मध्ये नवा Bug, रिप्लाय सेक्शनमध्ये दिसतात चुकीचे मेसेज - Marathi News | new whatsapp bug picking up random messages in reply section | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp मध्ये नवा Bug, रिप्लाय सेक्शनमध्ये दिसतात चुकीचे मेसेज

युजर्सना एका WhatsApp Bug चा सामना करावा लागत आहे. या Bug मुळे रिप्लाय सेक्शनमध्ये चुकीचे मेसेज पाठवले जात आहेत.  ...

आयफोन स्वस्त होणार, 'हे' आहे कारण - Marathi News | iphone may soon get cheaper in india as apple revenue fall | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आयफोन स्वस्त होणार, 'हे' आहे कारण

अ‍ॅपलने चीनमध्ये थर्ड पार्टी वितरकांसाठी आयफोनच्या किंमती कमी करण्यास सुरुवात केली आहे. लवकरच भारतातही आयफोनच्या किंमतीत घट होण्याची शक्यता आहे. ...

अवकाश मोहिमांसाठी कुशल मनुष्यबळाची गरज- कस्तुरीरंगन - Marathi News | Need skilled manpower for space missions- Kasturirangan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अवकाश मोहिमांसाठी कुशल मनुष्यबळाची गरज- कस्तुरीरंगन

अवकाश विज्ञान परिषदेचे उद्घाटन ...

ई-मेल करणं होणार आता अधिकच सोपं, Gmail मध्ये आले 'हे' नवीन फीचर्स - Marathi News | gmail latest feature updates mailing gets more easy and exciting with gmail new feature | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ई-मेल करणं होणार आता अधिकच सोपं, Gmail मध्ये आले 'हे' नवीन फीचर्स

गुगलने गेल्या वर्षी Gmail मध्ये अनेक नवनवीन बदल केले होते. कंपनीने नवीन डिझाईन आणि फीचर्ससह Gmail लाँच केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा वर्षभराने ई-मेल सर्व्हिसमध्ये बदल करण्यात आले आहे. ...