लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान, मराठी बातम्या

Technology, Latest Marathi News

तहसीलमध्ये चार लाख दस्तऐवजांचे स्कॅनिंग - Marathi News | Scanning of four lakh documents in Tehsil | Latest jalana News at Lokmat.com

जालना :तहसीलमध्ये चार लाख दस्तऐवजांचे स्कॅनिंग

जुन्या दस्तऐवजांचे जतन व्हावे, यासाठी तहसील कार्यालयात दस्तऐवजाचे स्कॅनिंग करण्यात येत आहे. आतापर्यत ४ लाख विविध जुन्या कागदपत्राचे स्कॅनिग करण्यात आले आहे. ...

८०पेक्षा जास्त अ‍ॅप वापरता येतील एकाच ‘डीग मी अप’मधून - Marathi News | More than 80 apps can be used from single 'dig me up' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :८०पेक्षा जास्त अ‍ॅप वापरता येतील एकाच ‘डीग मी अप’मधून

या ॲपची मेमरी स्पेस इतकी आहे की वापरकर्त्यांना वेगळी सोशल नेटवर्किंग ॲप्स डाऊनलोड करण्याची गरज नाही. अधिकाधिक सोशल नेटवर्किंग ॲप्स डिगमीअपच्या अंतर्गतच ऑपरेट करता येतील, एवढी यात स्पेस आहे. तसंच फोटो आणि व्हिडिओ अशा गोष्टींसाठीही यामध्ये भरपूर स्पेस ...

सावधान! आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणाऱ्यांवर आता 'हे' अ‍ॅप ठेवणार नजर - Marathi News | Instagram adds new ‘warning,’ ‘restrict’ features to fight back against bullying | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान! आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणाऱ्यांवर आता 'हे' अ‍ॅप ठेवणार नजर

व्यक्त होण्यासाठी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र हे करताना काही वेळा आक्षेपार्ह फोटो, व्हिडीओ किंवा मजकूर पोस्ट केला जातो. ...

WhatsApp मेसेजचा कंटाळा आलाय? अकाऊंट डिलीट न करता व्हा 'Invisible' - Marathi News | use this trick to go invisible if you want to take a break from whatsapp | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp मेसेजचा कंटाळा आलाय? अकाऊंट डिलीट न करता व्हा 'Invisible'

व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम आहे. मात्र अनेकदा ग्रुपवर सातत्याने येणाऱ्या मेसेजचा कंटाळा येतो. ...

धरण सुरक्षा समितीकडून धामणा धरणाची पाहणी - Marathi News | Dharam Dhaar Surveys by Dharan Suraksha Samiti | Latest jalana News at Lokmat.com

जालना :धरण सुरक्षा समितीकडून धामणा धरणाची पाहणी

धामणा धरणाच्या सांडव्याला गळती लागली आहे. त्यामुळे हे धरण फुटते की काय अशी भीती गेल्या आठवड्याभरापासून वर्तविली जात होती. परंतु, त्यात तथ्य नसल्याचा निर्वाळा राज्य धरण सुरक्षा समितीने केलेल्या पाहणीनंतर दिला. ...

गावठाणांचे ड्रोनद्वारे केले जाणार सर्वेक्षण - Marathi News | Villages drone survey | Latest beed News at Lokmat.com

बीड :गावठाणांचे ड्रोनद्वारे केले जाणार सर्वेक्षण

ड्रोन तंत्रज्ञानाद्वारे गावठाणातील मालमत्तांचे सर्वेक्षण कार्यक्रमाच्या अंबलबजावणीबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक झाली. ...

लॉक झालेला अ‍ॅन्ड्राईड स्मार्टफोन काही सेकंदात करा 'अनलॉक' - Marathi News | android smartphone tips and tricks how to unlock your android smartphone if you forget password here | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लॉक झालेला अ‍ॅन्ड्राईड स्मार्टफोन काही सेकंदात करा 'अनलॉक'

फोन लॉक झाल्यास घाबरून जाण्याची काही गरज नाही. लॉक झालेला अ‍ॅन्ड्राईड स्मार्टफोन काही सेकंदात कसा अनलॉक करायचा हे जाणून घेऊया.  ...

गोंदियाच्या प्रज्वलची सौर सायकल धावणार नागपूरच्या अंबाझरी गार्डनमध्ये - Marathi News | Gondia's Prajaval solar cycle will run in Ambazari Garden of Nagpur | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदियाच्या प्रज्वलची सौर सायकल धावणार नागपूरच्या अंबाझरी गार्डनमध्ये

सौर ऊर्जा ही कधीही न संपणारी ऊर्जा आहे. हीच बाब हेरुन आमगाव येथील तुलसी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रज्वल चंद्रशेखर टेंभूर्णे या विद्यार्थ्याने सौर ऊर्जेवर धावणारी सायकल तयारी केली आहे. ...