लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान, मराठी बातम्या

Technology, Latest Marathi News

गॅरेजचालकाच्या मुलाने दुचाकीच्या प्रकाशाची तीव्रता सातपटीने वाढवली; फाईल केले पेटंट - Marathi News | Mechanic's son research doubled the light intensity of the bike; Filed patent | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गॅरेजचालकाच्या मुलाने दुचाकीच्या प्रकाशाची तीव्रता सातपटीने वाढवली; फाईल केले पेटंट

तंत्रज्ञानाद्वारे दुचाकीच्या प्रकाशाची तीव्रता सातपट वाढविली  ...

WhatsApp वर 'ही' ट्रिक वापरून खास मेसेज करा सेव्ह - Marathi News | whatsapp tricks how to save whatsapp messages through star feature on mobile | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp वर 'ही' ट्रिक वापरून खास मेसेज करा सेव्ह

नवीन मेसेज आल्यावर जुने मेसेज मागे जातात. त्यातील महत्त्वाचे अथवा खास मेसेज हवे असल्यास स्क्रिनशॉट्स काढले जातात. मात्र आता असं करण्याची गरज नाही. ...

WhatsApp स्टेटसला फेसबुक स्टोरी बनवायचंय? मग 'या' स्टेप्स करतील मदत  - Marathi News | whatsapp update how to share whatsapp status to facebook stories | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp स्टेटसला फेसबुक स्टोरी बनवायचंय? मग 'या' स्टेप्स करतील मदत 

व्हॉट्सअ‍ॅपचा वापर सध्या मोठ्या प्रमाणात केला जातो. व्हॉट्सअ‍ॅप देखील आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. ...

Facebook, WhatsApp अन् Instagram पूर्ववत, फेसबुकने मागितली माफी - Marathi News | facebook acknowledged users faced issues on whatsapp and instagram says sorry for inconvenience | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Facebook, WhatsApp अन् Instagram पूर्ववत, फेसबुकने मागितली माफी

बुधवारी व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुक जगभरात डाऊन झालं होतं. तब्बल 9 तासांनंतर सोशल मीडिया पूर्ववत झाल्याची माहिती मिळत आहे. ...

व्हिडीओ : सुपरहिराेंची कार प्रत्यक्षात रस्त्यावर तुम्ही पाहिलीत का ? - Marathi News | Have you seen the superhero's car actually on the street ? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :व्हिडीओ : सुपरहिराेंची कार प्रत्यक्षात रस्त्यावर तुम्ही पाहिलीत का ?

हाॅलीवूड सिनेमांमध्ये दिसणारी कार पुण्याच्या झील काॅलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी तयार केली आहे. ...

चेहरा बघून खरं-खोटं पकडणारी एआय सिस्टीम, मुंबई पोलिसही घेतील ट्रायल - Marathi News | AI system tell police when suspects aren't telling the truth | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चेहरा बघून खरं-खोटं पकडणारी एआय सिस्टीम, मुंबई पोलिसही घेतील ट्रायल

तुम्ही अनेक सिनेमांमध्ये पाहिलं असेल की, गुन्हेगारांकडून सत्य जाणून घेण्यासाठी लाय डिटेक्टर ही टेस्ट केली जाते. ...

WhatsApp वर असं अ‍ॅक्टिव्ह करा डार्क मोड फीचर  - Marathi News | whatsapp dark mode how to activate whatsapp dark mode feature on android and ios device | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp वर असं अ‍ॅक्टिव्ह करा डार्क मोड फीचर 

व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्सचं चॅटींग आणखी मजेशीर व्हावं यासाठी नवनवीन फीचर आणत असतं. गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅपच्या डार्क मोड फीचरची जोरदार चर्चा सुरू आहे. ...

1 जुलैपासून 'या' स्मार्टफोन्सवर चालणार नाही WhatsApp - Marathi News | whatsapp will stop working on microsoft store android phone iphone after 1 july | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :1 जुलैपासून 'या' स्मार्टफोन्सवर चालणार नाही WhatsApp

व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम आहे. व्हॉट्सअ‍ॅपही आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स घेऊन येत असतं. मात्र व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी एक बॅड न्यूज आहे. ...