लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Team india, Latest Marathi News

T20 World Cup: संघ निवडीत माझा आणि कोहलीचा सहभाग नव्हताच, रवी शास्त्रींचा खळबळजनक खुलासा! - Marathi News | t20 world cup 2021 Ravi Shastri claims he and Virat Kohli wasn't part of indian team selection | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :संघ निवडीत माझा आणि कोहलीचा सहभाग नव्हताच, रवी शास्त्रींचा खळबळजनक खुलासा!

T20 World Cup 2021: रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ आता संपुष्टात आला आहे. त्यानंतर आता रवी शास्त्री यांनी एका मुलाखतीत खळबळजनक खुलासा केला आहे. ...

Ind vs Newz: मराठमोळा अजिंक्य रहाणे कर्णधार, न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीचं नेतृत्व करणार - Marathi News | Ind vs Newz: Marathmola Ajinkya Rahane captain will lead the Test against New Zealand in india | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मराठमोळा अजिंक्य रहाणे 'कर्णधार', न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीचं नेतृत्व करणार

ऑल इंडिया सिलेक्शन कमिटीने न्यूझीलंडसाठीच्या 16 सदस्यीत भारतीय संघाची घोषणा केली. त्यानुसार, रोहित शर्माला टी-20 सामन्यात आराम देण्यात आला आहे ...

ICC World Twenty20 : सेमीफायनल मॅच, टीम इंडियाची जर्सी अन् पाकिस्तानला सपोर्ट? फोटो व्हायरल - Marathi News | ICC World Twenty20 : Indian support for Pakistan in Dubai in semifinals? Photo viral on social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सेमीफायनल मॅच, टीम इंडियाची जर्सी अन् पाकिस्तानला सपोर्ट? फोटो व्हायरल

सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाला आहे, त्यामध्ये टीम इंडियाची जर्सी घातलेला एक व्यक्ती पाकिस्तानचा झेंडा घेऊन जोशमध्ये उभा असल्याचं दिसून येतंय. पत्रकार अब्दुल कादीर यांनी हा फोटो ट्विटरवरुन शेअर केला आहे. ...

मोठी बातमी! न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० सह आता कसोटीतही दिसणार नाहीत भारताचे 'हे' तीन खेळाडू - Marathi News | India vs New Zealand Jasprit Bumrah Rishabh Pant Mohammad Shami Shardul Thakur likely to be rested for the Test series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी बातमी! न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० सह आता कसोटीतही दिसणार नाहीत भारताचे 'हे' तीन खेळाडू

India vs New Zealand: भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमधील प्रवास सुपर-१२ मध्येच संपुष्टात आला. पण आता टीम इंडियासमोर नवं आव्हान असणार आहे. ...

Virat Kohli Daughter News: कोहलीच्या मुलीवर बलात्काराची धमकी देणारा IIT पदवीधर अन् २४ लाख पगार, अमेरिकेत घेणार होता पुढचं शिक्षण! - Marathi News | Virat Kohli Daughter News Rape threat to Virat kohli baby Arrested techie is an IIT Hyderabad graduate | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीच्या मुलीवर बलात्काराची धमकी देणारा निघाला IIT पदवीधर अन् २४ लाख पगार!

Virat Kohli Daughter News: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक राहिली. भारतीय संघाचं आव्हान सुपर-१२ मध्येच संपुष्टात आलं आणि खेळाडूंना सोशल मीडियावर ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. ...

Ravi Shastri: गर्लफ्रेंड, अफेअर, लग्न अन् दादा कोंडके...रवी शास्त्रींनी दिली बिनधास्त उत्तरं; पाहा Video - Marathi News | Ravi shastri old viral video where he talks about the amrita singh marriage and affairs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गर्लफ्रेंड, अफेअर, लग्न अन् दादा कोंडके...रवी शास्त्रींनी दिली बिनधास्त उत्तरं; पाहा Video

भारतीय संघाचे माजी फलंदाज आणि संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) एक असं व्यक्तीमत्व आहे की जे हटके आणि तितक्याच बिनधास्तपणासाठी ओळखले जातात. ...

Virat Kohli : शास्त्री आणि कोचिंग स्टाफसाठी विराटचं इमोशनल ट्वीट; म्हणाला, "या आठवणींसाठी..." - Marathi News | virat kohli tweet for ravi shastri r sridhar bharat arun thank you for all the memories the amazing journey | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :शास्त्री आणि कोचिंग स्टाफसाठी विराटचं इमोशनल ट्वीट; म्हणाला, "या आठवणींसाठी..."

Virat Kohli : टी २० विश्वचषकानंतर टी २० संघाचं कर्णधारपद सोडणार असल्याची घोषणा यापूर्वी विराटनं केली होती. कर्णधारपदाच्या अखेरच्या टी २० सामन्यानंतर विराटनं आपल्या कोचसाठी एक भावनिक ट्वीट केलं आहे. ...

Venkatesh Iyer : 'दादा'चा जबरा फॅन; गांगुलीला अपयश आल्यानं टीम इंडिया हरली अन् तापानं फणफणला होता वेंकटेश अय्यर - Marathi News | saurav gangulys big fan team india batter venkatesh iyer his father interview | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :'दादा'चा जबरा फॅन; गांगुलीला अपयश आल्यानं टीम इंडिया हरली अन् तापानं फणफणला होता वेंकटेश अय्यर

Venkatesh Iyer, Saurav Gangul : ऑस्ट्रेलियाविरोधातील सामन्यात पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर वेंकटेश अय्यरला बसला होता धक्का. ...