लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Team india, Latest Marathi News

भारताविरुद्धच्या मालिकेसाठी जखमी कॉनवेच्या जागी मिशेलचा न्यूझीलंड संघात समावेश - Marathi News | Mitchell replaces injured Conway for New Zealand series against India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताविरुद्धच्या मालिकेसाठी जखमी कॉनवेच्या जागी मिशेलचा न्यूझीलंड संघात समावेश

टी-२० विश्वचषकातील उपांत्य सामन्यात विजयाचा शिल्पकार ठरलेल्या डॅरेल मिशलची त्याच्या जागी झालेली निवड न्यूझीलंड संघाचा उत्साह वाढवणारी ठरू शकते. याबाबत बोलताना न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टीड म्हणाले, ...

सौरव गांगुलीन वळवले मन, आता वर्षातील 200 दिवस बंगळुरात राहणार व्हीव्हीएस लक्ष्मण - Marathi News | VVS Laxman as the head of the National Cricket Academy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सौरव गांगुलीन वळवले मन, आता वर्षातील 200 दिवस बंगळुरात राहणार व्हीव्हीएस लक्ष्मण

द्रविडनंतर कसोटीतील तज्ज्ञ माजी फलंदाज घडवणार उदयोन्मुख खेळाडू, गांगुली यांनी वळवले मन ...

T20 World Cup, Prize money: ऑस्ट्रेलियानं जेतेपद पटकावून १२.२ कोटी जिंकले, जाणून घ्या टीम इंडियाच्या वाट्याला किती आले!  - Marathi News | T20 World Cup, Prize money: Australia won the title and 12.2 crores, find out how much Team India got | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियानं जेतेपद पटकावून १२.२ कोटी जिंकले, जाणून घ्या टीम इंडियाच्या वाट्याला किती आले! 

T20 World Cup, Prize money: ऑस्ट्रेलियानं अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर ८ विकेट्स राखून विजय मिळवून प्रथमच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकण्याचा ... ...

अजिंक्य रहाणेकडे भारतीय संघाचे कर्णधारपद सोपवण्यावर भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्राकडून प्रश्नचिन्ह, म्हणाला, त्याची संघात निवडण होणे पण कठीण होते - Marathi News | Former India opener Akash Chopra questioned Ajinkya Rahane's captaincy of the Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपद सोपवण्यावर भारताच्या माजी सलामीवीराकडून प्रश्नचिन्ह, म्हणाला...

Team India, IND vs NZ News: कसोटीमधील विश्वविजेत्या न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाचे नेतृत्व हे Ajinkya Rahaneकडे सोपवण्याच्या निर्णयावर भारताचा माजी सलामीवीर Akash Chopra याने प्रश्नचिन्ह उपस्थित करत टीका केली आहे. ...

ट्वेन्टी-२० वर्ल्डकप: टीम इंडिया स्पर्धेबाहेर गेल्यानं तब्बल २०० कोटींचा फटका! - Marathi News | india early exit from t20 cricket world cup to cost star rs 200 crore ad revenue | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्वेन्टी-२० वर्ल्डकप: टीम इंडिया स्पर्धेबाहेर गेल्यानं तब्बल २०० कोटींचा फटका!

T20 World Cup 2021: आयसीसीच्या ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेचा अंतिम सामना आज दुबईच्या स्टेडियमवर रंगणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये वर्ल्डकप विजयासाठी आज लढत होईल. ...

Team India Rotation Policy: टी-२० वर्ल्डकपमधील एक्झिटनंतर BCCI ला जाग आली; टीम इंडियासाठी घेतला महत्त्वाचा निर्णय - Marathi News | IND VS NZ Series: BCCI ready to introduce ROTATION Policy’ for Indian cricket team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T-20 WC च्या एक्झिटनंतर BCCI ला जाग आली; खेळाडूंसाठी घेतला महत्त्वाचा निर्णय

Team India Rotation Policy: भारतीय टीम मागील १ वर्षापासून सतत क्रिकेट खेळत आहे. ६ महिन्यापासून खेळाडू बायोबबलमध्ये वावरत आहेत. ...

Cricket News Ravi Shastri : IPL आधी की देश?; रवी शास्त्रींनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | former india head coach ravi shastri on ipl first or playing for contry debate after poor performance t20 world cup 2021 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL आधी की देश?; रवी शास्त्रींनी स्पष्टच सांगितलं

Cricket News Ravi Shastri : टी २० विश्वचषक स्पर्धेमध्ये (T20 World Cup) भारताची कामगिरी निराशाजनक झाली आहे. अनेकांनी IPL स्पर्धेमुळे कामगिरीवर परिणाम झाल्याचं मतही व्यक्त केलंय. ...

Ravi Shastri Interview: रवी शास्त्रींनी बॉम्ब टाकला! म्हणाले, कोहलीनं वर्कलोड नव्हे, तर ड्रेसिंग रुममधील वादामुळे कर्णधारपद सोडलं - Marathi News | Ravi Shastri hints at Dressing Room rift the reason behind Virat Kohli leaving Indian Teams T20I Captaincy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रवी शास्त्रींनी बॉम्ब टाकला! म्हणाले, कोहलीनं कर्णधारपद सोडण्यामागे वर्कलोड नव्हे; तर 'हे' होतं कारण

Ravi Shastri Interview: रवी शास्त्रींनी एका मुलाखतीत केलेल्या एका वक्तव्यातून संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये सारंकाही आलबेल नव्हतं याकडे इशारा करत आहे.  ...