लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ, मराठी बातम्या

Team india, Latest Marathi News

WTCची फायनल खेळताच भारतीय संघ इतिहास रचणार; ८९ वर्षांत पहिल्यांदाच 'असं' घडणार - Marathi News | India Will Play Test Matches At Neutral Venue For The First Time | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTCची फायनल खेळताच भारतीय संघ इतिहास रचणार; ८९ वर्षांत पहिल्यांदाच 'असं' घडणार

भारतीय संघ इंग्लंडमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळणार; वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष ...

पराभवासाठी मी कुठली सबब शोधत नाही - टीम पेन - Marathi News | I'm not looking for an excuse to lose says Tim Penn | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पराभवासाठी मी कुठली सबब शोधत नाही - टीम पेन

भारताने आमचे लक्ष विचलित केले. आम्ही त्यांच्या जाळ्यात अडकलो. ...

माझ्या करिअरमध्ये 'या' क्रिकेटरचं मोठं योगदान, बुमराह थेट न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजाला दिलं यशाचं श्रेय  - Marathi News | Shane bond big contribution in my career says Bumrah | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :माझ्या करिअरमध्ये 'या' क्रिकेटरचं मोठं योगदान, बुमराह थेट न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजाला दिलं यशाचं श्रेय 

मुंबई इंडियन्सने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओत बुमराह म्हणाला, ‘मी नेहमी बॉंडकडून टिप्स घेतो. ...

मला या ‘बिनधास्त’ संघाचा मोठा अभिमान, कारण...; रवी शास्त्रींकडून खेळाडूंचं कौतुक - Marathi News | I am very proud of this Bindhasth Indian Cricket team says Ravi Shastri | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मला या ‘बिनधास्त’ संघाचा मोठा अभिमान, कारण...; रवी शास्त्रींकडून खेळाडूंचं कौतुक

रवी शास्त्री २०१७ पासून भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. विश्वचषक २०१९ नंतर त्यांचा प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ वाढविण्यात आला. ...

"कधी विचारही केला नव्हता की, रुग्णांना हॉस्पिटलमध्ये भरती करणं एवढं अवघड असेल!" - Marathi News | Hanuma Vihari talks about getting beds and oxygen for needy using his COVID-19 help network | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"कधी विचारही केला नव्हता की, रुग्णांना हॉस्पिटलमध्ये भरती करणं एवढं अवघड असेल!"

भारतात कोरोनाच्या लाटेनं हाहाकार माजवला आहे. दिवसाला जवळपास साडेतीन लाखांहून अधिक नव्या रुग्णांची भर पडत आहे. अशात अनेक क्रिकेटपटू मदतीसाठी पुढे आले आहेत. ...

एकदा दाखवण्यात आला होता बाहेरचा रस्ता, त्याच रमेश पोवारची पुन्हा मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती! - Marathi News | Once shown the door, Ramesh Powar reappointed as India Women head coach | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एकदा दाखवण्यात आला होता बाहेरचा रस्ता, त्याच रमेश पोवारची पुन्हा मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती!

भारताचा माजी फिरकी गोलंदाज रमेश पोवार ( Ramesh Powar ) याची पुन्हा एकदा भारतीय महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. ...

Ravi Shastri : 'बिनधास्थ संघ' मिळाल्याचा अभिमान वाटतो, रवी शास्त्रींकडून विराट कोहली अँड कंपनीचं कौतुक - Marathi News | My Boys Played Tough Cricket in Tough Times: Ravi Shastri Proud & Fond of 'Bindass Bunch' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ravi Shastri : 'बिनधास्थ संघ' मिळाल्याचा अभिमान वाटतो, रवी शास्त्रींकडून विराट कोहली अँड कंपनीचं कौतुक

अनेक संकटांचा सामना करूनही भारतीय संघानं ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक विजय मिळवला, इंग्लंडला आपल्या घरी लोळवले. ...

ICC Test Team Rankings : सलग पाचव्या वर्षी विराट कोहली अँड टीमनं केला पराक्रम; पण, न्यूझीलंडकडून धोका - Marathi News | India and New Zealand remain the top two sides after the annual update of the ICC Test Team Rankings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Test Team Rankings : सलग पाचव्या वर्षी विराट कोहली अँड टीमनं केला पराक्रम; पण, न्यूझीलंडकडून धोका

ICC Men’s Test Team Rankings: विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियानं सलग पाचव्या वर्षी आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत आपला दबदबा कायम राखला आहे. ...