लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ, मराठी बातम्या

Team india, Latest Marathi News

India vs Pakistan: 'पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी भारत-पाक सामना रद्द करा'; बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांची मागणी  - Marathi News | india pakistan t20 world cup match cancel bihar deputy cm tarkishore prasad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी भारत-पाक सामना रद्द करा'; बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांची मागणी 

T20 World Cup 2021, India vs Pakistan: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये होणारा भारत-पाकिस्तान सामना रद्द करण्याच्या मागणीनं आता जोर धरला आहे ...

T20 World Cup, MS Dhoni Mentor : पुन्हा निळी जर्सी घालताच महेंद्रसिंग धोनीनं भरवली शाळा, विराट कोहलीनं व्यक्त केल्या भावना - Marathi News | T20 World Cup: Team India kick start practice in UAE, MS Dhoni joins squad as mentor, He has always been a mentor for all of us, Say Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पुन्हा निळी जर्सी घालताच महेंद्रसिंग धोनीनं भरवली शाळा, विराट कोहलीनं व्यक्त केल्या भावना

MS Dhoni joins the squad as mentor ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाचा पहिला सामना २४ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. पण, या सामन्यापूर्वी टीम इंडिया सराव सामन्यांत इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांचा सामना करणार आहे. ...

T20 WC: सीमेवर पाकच्या कुरापती वाढल्या, भारत-पाक सामना रद्द करण्याची मागणी; भाजप मंत्र्याचाही पाठिंबा  - Marathi News | india vs pakistan match cancel jammu kashmir terror attacks t20 world cup | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमेवर पाकच्या कुरापती वाढल्या, भारत-पाक सामना रद्द करण्याची मागणी; भाजप मंत्र्याचाही पाठिंबा 

T20 World Cup 2021, India vs Pakistan Match: जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या कुरापतींमुळे गेल्या आठवड्याभरात भारतीय सैन्याचे नऊ जवान शहीद झाले आहेत. ...

Rahul Dravidनं टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्यास दिला होकार, पण पूर्ण कराव्या लागतील 'या' अटी व शर्थी! - Marathi News | Rahul Dravid Agrees to Apply For India Coaching Job, know Qualifications, Experience, Knowledge & Skill require  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्यासाठी राहुल द्रविडला पूर्ण कराव्या लागतील 'या' अटी व शर्थी!

राहुल द्रविड ( Rahul Dravid) याची टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड ही अंतिम टप्प्यात आली असून आता केवळ औपचारिकता बाकी आहे. पण... ...

Ricky Ponting: रिकी पाँटिंगनं टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची ऑफर नाकारली; BCCIनं केली होती विचारणा - Marathi News | BCCI approached Australia great Ricky Ponting to coach Team India but he refused Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिकी पाँटिंगनं टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची ऑफर नाकारली; BCCIनं केली होती विचारणा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग (Ricky Ponting) याला विचारणा केली होती. ...

Rahul Dravid : राहुल द्रविड टीम इंडियाचा प्रशिक्षक होणार की नाही?; बीसीसीआयनं मागवले अर्ज - Marathi News | Will Rahul Dravid be the coach of Team India or not ?; BCCI invites application for coaching staff of Indian men's team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Rahul Dravid : राहुल द्रविड टीम इंडियाचा प्रशिक्षक होणार की नाही?; बीसीसीआयनं मागवले अर्ज

राहुल द्रविड ( Rahul Dravid) याची टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड ही अंतिम टप्प्यात आली असून आता केवळ औपचारिकता बाकी आहे. ...

Sunil Chhetri : जय हो ! भारताने 8 व्यांदा सैफ चॅम्पियन ट्रॉफी जिंकली, छेत्रीनं केली मेस्सीची बरोबरी - Marathi News | Sunil Chhetri : India wins saif Champions Trophy for 8th time in football, sunil chetri Chhetri equals leonel Messi | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :जय हो ! भारताने 8 व्यांदा जिंकली सैफ चॅम्पियन ट्रॉफी, छेत्रीनं केली लियोनेल मेस्सीची बरोबरी

Sunil Chhetri : पहिल्या हाफमध्ये फुटबॉलवर भारतीय संघाचेच नियंत्रण दिसून आले. पण, टीम इंडियाला गोल करता आला नाही. छेत्रीने दुसऱ्या हाफमध्ये काही मनिटांतच गोल केला. ...

भारतीय क्रिकेटला धक्का; २९ वर्षीय अवि बरोतचे निधन, गुरुवारी पोस्ट केलेला सराव करतानाचा फोटो अन् शुक्रवारी घेतला जगाचा निरोप - Marathi News | Saurashtra wicketkeeper Avi Barot passes away after cardiac arrest | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय क्रिकेटला धक्का; एक दिवस आधी पोस्ट केला सराव करताचा फोटो अन् पुढच्याच दिवशी निधन

सौराष्ट्र संघाचा यष्टिरक्षक अवी बरोत यानं शुक्रवारी जगाचा निरोप घेतला. २९ वर्षीय अवीला हृदयविकाराचा झटका आला ...