ICC T20 World Cup 2021: Pakistanविरुद्धच्या पराभवानंतर Team Indiaवर टीकेची झोड उठली असून, संघनिवडीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यामुळे आता येत्या रविवारी New Zealandविरुद्ध होणाऱ्या लढतीसाठी भारतीय संघामध्ये तीन बदल होण्याची शक्यता आहे. ...
T20 World Cup, Hardik Pandya : टीम इंडियाला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाकडून हार मानावी लागली. ...
India's fixtures at the T20 World Cup : विराट कोहली ( Virat Kohli) या स्पर्धेनंतर टीम इंडियाच्या ट्वेंटी-२० संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होणार आहे आणि त्यामुळे त्याला जेतेपदाची भेट देण्याचा सहकाऱ्यांचा प्रयत्न असेल. ...
येत्या 29 ऑक्टोबर रोजी माधव मंत्री यांच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून वानखेडे स्टेडियमच्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एका बॉक्सला लिटील मास्टर सुनील गावस्कर यांचे कायमस्वरूपी नाव देण्यात येणार आहे. ...
T20 World Cup, Scotland v Papua New Guinea : बलाढ्य बांगलादेशला पहिल्याच सामन्यात पराभवाचा धक्का देणाऱ्या स्कॉटलंडनं मंगळवारी पापुआ न्यू गिनी संघालाही दणका दिला. ...
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर टीम इंडियाला नवे मुख्य प्रशिक्षक मिळणार आहे. रवी शास्त्री ( Ravi Shastri) यांचा कार्यकाळ वर्ल्ड कप स्पर्धेनंतर संपुष्टात येत असून त्यांनी करार वाढवण्यास नकार दिला आहे. ...