IND vs SA, Omacron variant : ओमायक्रॉन व्हेरिएंटचा फटका भारतीय क्रिकेट संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यालाही बसण्याची शक्यता आहे. तसेच हा दौरा आठवडाभरासाठी पुढे ढकलण्यात येण्याची शक्यता आहे. ...
Umesh Yadav: ‘न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील दुसऱ्या डावात वेगवान गोलंदाज उमेश यादवने प्रभावित केले. त्याने एका स्पेलमध्ये किवी कर्णधार केन विलियम्सला अनेकदा अडचणीत आणले. ...
R. Ashwin: ‘गेल्यावर्षी कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे माझी क्रिकेट कारकीर्द धोक्यात आली होती. कारकीर्द आता संपेल, अशी भीती वाटत होती. पुन्हा एकदा भारताच्या कसोटी संघातून खेळेन, असा विश्वास वाटत नव्हता,’ अशी प्रतिक्रिया भारताचा अव्वल ऑफस्पिनर ...
L. Shivaramkrishnan : भारताचे माजी फिरकीपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी आरोप लावला आहे की, त्यांना आयुष्यभर त्यांच्या रंगामुळे हीन वागणूक मिळाली. केवळ परदेशातच नाही तर भारतातसुद्धा त्यांना रंगभेदाचा सामना करावा लागला. ...
IND Vs NZ, 1st Test: श्रेयस अय्यर आणि वृद्धीमान साहा यांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने कठीण परिस्थितीतून बाहेर येत पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात रविवारी येथे सात बाद २३४ धावांवर डाव घोषित केला. ...
IND Vs NZ 2nd Test: भारताचे फलंदाजी प्रशिक्षक Vikram Rathore यांना पूर्ण माहीत आहे की, Cheteshwar Pujara आणि Ajinkya Rahane हे दोन्ही खेळाडू त्यांच्या कसोटी कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात आहे. मात्र पुढच्या सामन्यात संघातून कोण बाहेर जाणार हे ते नक् ...
IND Vs NZ, 1st Test Live Updates: अक्षर पटेल- रविचंद्रन आश्विन यांनी फिरकीचा फास आवळत आठ गडी बाद केले. याबळावर भारतीय संघाने पहिल्या कसोटीत न्यूझीलंडला पहिल्या डावात २९६ धावांत गुंडाळून आघाडी घेतली. ...