लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक

Teacher, Latest Marathi News

सुनावणीसाठी बीड जिल्हा परिषदेत शिक्षकांची जत्रा - Marathi News | Teacher's Attendance in Beed Zilla Parishad for Hearing | Latest beed News at Lokmat.com

बीड :सुनावणीसाठी बीड जिल्हा परिषदेत शिक्षकांची जत्रा

जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या आॅनलाईन बदली प्रक्रियेत चुकीची व दिशाभूल करणारी माहिती दिल्याप्रकरणी प्रशासनाकडे दाखल तक्रारीनुसार ४१५ शिक्षकांच्या सुनावणीला गुरुवारी सकाळी प्रारंभ झाला. या सुनावणीमुळे जिल्हा परिषदेला जत्रेचे स्वरुप आले होेते. ...

हिगोलीत पदे रिक्त असताना गुरुजी प्रतिनियुक्तीवर - Marathi News | While the vacant posts are vacant, Guruji departs | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिगोलीत पदे रिक्त असताना गुरुजी प्रतिनियुक्तीवर

येथील जि .प. हायस्कूलमध्ये प्रचंड मोठी विद्यार्थी संख्या असतानाही येथे तब्बल सोळा शिक्षकांची पदे रिक्त आहेत. एकमेव इंग्रजीचा शिक्षक असलेल्या एम. ए. सय्यद यांना अल्पसंख्याक समन्वयक म्हणून प्रतिनियुक्ती देऊन प्रशासनाने जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे ...

सुनावणीत फुटणार गुरुजींच्या बोगसगिरीचे बिंग - Marathi News | Guruji's bogsagiri bung, who will be killed in the hearing | Latest beed News at Lokmat.com

बीड :सुनावणीत फुटणार गुरुजींच्या बोगसगिरीचे बिंग

बीड : आंतर जिल्हा आणि जिल्हांतर्गत बदल्यांच्या प्रक्रियेदरम्यान खोटी, चुकीची तसेच दिशाभूल करणारी माहिती भरणाऱ्या ४१५ शिक्षकांच्या संदर्भात जिल्हा परिषद प्रशासनाकडे तक्रारी आल्यानंतर या शिक्षकांची गुरुवारी वरिष्ठ अधिका-यांसमक्ष सुनावणी होणार आहे. या स ...

कोल्हापूर :  शिक्षक-शिक्षकेतरांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावा - Marathi News | Kolhapur: Resolve pending questions of teacher-teachers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर :  शिक्षक-शिक्षकेतरांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावा

राज्यातील खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या वतीने निवेदनाद्वारे शालेय शिक्षण विभागाच्या उपसचिव चारूशीला चौधरी यांच्याकड ...

बीएड पदवीधरांना अच्छे दिन, प्राथमिक शाळांमध्ये भरती होणार - Marathi News | BEd graduates will be admitted to primary schools, good days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बीएड पदवीधरांना अच्छे दिन, प्राथमिक शाळांमध्ये भरती होणार

बीएड धारक शिक्षकांनाही आता प्राथमिक शाळांमध्ये नोकरी देण्यात येणार आहे. यापूर्वी केवळ डिएड डिप्लोमाधारक प्राथमिक शाळेतील शिक्षकाच्या नोकरीस पात्र होते. ...

विविध मागण्यांसंदर्भात शिक्षक संघटना आक्रमक - Marathi News | The teacher organization is aggressive about various demands | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विविध मागण्यांसंदर्भात शिक्षक संघटना आक्रमक

वाशिम - जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे विविध प्रश्न प्रलंबित असून, याप्रकरणी न्याय द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी शिक्षक संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे १७ जुलै रोजी निवेदनाद्वारे केली. ...

शिक्षकभरतीतील ७० % आरक्षणासाठी आज नागपुरात धरणे - Marathi News | In Nagpur, take a 70% reservation for the students in Nagpur | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :शिक्षकभरतीतील ७० % आरक्षणासाठी आज नागपुरात धरणे

शिक्षक भरतीत स्थानिकांना ७० टक्के आरक्षण मिळावे, यासाठी कोकणातील डीएड., बीएड.धारक आक्रमक झाले आहेत. ...

२५० शिक्षकांना नोटिसा - Marathi News | Notice to 250 teachers | Latest jalana News at Lokmat.com

जालना :२५० शिक्षकांना नोटिसा

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी जवळपास २५० पेक्षा अधिक शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याने खळबळ उडाली आहे. ...