जिल्हा परिषदेने तात्पुरत्या स्वरूपाच्या ९ वी व १० वी वर्गासाठीच्या अध्यापकांसाठी केलेल्या भरतीत जिल्हा निर्मितीनंतर प्रथमच स्थानिकांना प्रथम प्राधान्य देऊन ७५ पैकी ६३ स्थानिक शिक्षक उमेदवारांची निवड केली आहे. ...
जव्हार प्रकल्पाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या चास आश्रम शाळेतील दांडी बहादूर मुख्यधापक साहेबराव आहिरे याच्या मनमानी कारभाराची जव्हार प्रकल्प कार्यालयानकडून चौकशी सुरू असल्याची माहिती अजित कुंभार यांनी लोकमतला दिली ...
मोफत गणवेश वाटपात घोटाळ्यासंदर्भात ११३ मुख्याध्यापकांची वेतनवाढ एक वर्षासाठी रोखणारा जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि विभागीय आयुक्तांचा आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे यांनी रद्द केला. ...
मास्टर्स, एम. फिल व पी.एचडी यासारख्या पदव्युत्तर उच्च अर्हतेसाठी सादर केलेल्या प्रबंधासाठी अन्य कोणाच्या प्रबंधातून ‘उचलेगिरी’ केल्याचे सिद्ध झाल्यास यापुढे असे लबाडीचे प्रबंध देणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवी किंवा शिक्षकांना त्यांची नोकरी गमवावी लागेल. ...
नाशिक : विस्थापित शिक्षकांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण तूर्त स्थगित केले असून, लवकरच पुढील दिशा ठरविली जाणार असल्याचे सांगण्यात आले. ...
नाशिक : विस्थापित शिक्षकांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण तुर्तास स्थगित केले असून लवकरच पुढील दिशा ठरविली जाणार असल्याचे सांगण्यात आले.नाशिक जिल्हा विस्थापित कृती समितीच्यावतीने बोगस शिक्षकप्रकरणी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोष ...