माध्यमिक शिक्षण विभागातील दप्तर दिरंगाई, मनमानी आणि गलथान कारभाराचे अनेक शिक्षक बळी ठरत असल्याचा आरोप जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्यावतीने करण्यात आला आहे. शिक्षकांवरील अन्यायाविरोधात संघटनेच्या माध्यमातून पिढीत शिक्षकांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेसमोर ...
मनुष्यबळ विकास मंत्रालय दिल्ली व राष्ट्रीय शैक्षणिक परिषद, पुणे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांना पाच दिवसाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. याच धर्तीवर निफाड तालुक्यातील नांदुर्डी ...
तिसरीत शिकणाऱ्या ९ वर्षीय विद्यार्थिनीला अर्धनग्न करुन तिला मारहाण केल्याचा आणि पाय सुजेपर्यंत तिला तब्बल ४५0 उठाबशा काढायला लावल्याचा संतापजनक प्रकार शुक्रवारी घडला. ...
या अधिवेशनात विना-अनुदानित तुकड्यांना प्रचलित २० टक्के अनुदान द्यावे, सरसकट जुनी पेंशन योजना सर्वांना मिळावी, वाढीव उच्च माध्यमिक पदांना पुर्णवेळ मंजुरी मिळावी, वर्गातील पटसंख्या कमी करावी, उच्च माध्यमिक शिक्षकांना पी.एच.डी. व तत्सम गुणवत्ता वाढीनुसा ...