लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६

T20 World Cup 2026 Latest news | ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६ मराठी बातम्या

T20 world cup, Latest Marathi News

T20 World Cup 2026: आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च  २०२६ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या दहाव्या हंगामातील स्पर्धेत एकूण २० संघांचा सहभाग आहे.
Read More
T20 World Cup 2021: भारताला कसं हरवाल?; Javed Miandad यांनी दिला पाकिस्तानला सल्ला - Marathi News | Javed Miandad lends advice to Pakistan ahead of their T20 World Cup clash against India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup 2021: भारताला कसं हरवाल?; Javed Miandad यांनी दिला पाकिस्तानला सल्ला

Javed Miandad on India Pakistan T20 World Cup : टी २० विश्वचषकाची तारीख आता जवळ येत असून India Vs Pakistan या सामन्याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.  ...

T20 World Cup 2021: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची नवी जर्सी लाँच; काय आहे वैशिष्ट्य पाहा... - Marathi News | Indian cricket team new jersey launch for t20 world cup 2021 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्वेन्टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची नवी जर्सी लाँच; काय आहे वैशिष्ट्य पाहा...

T20 World Cup 2021: आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेचे पडघम वाजू लागले आहेत. संयुक्त अरब अमिरात आणि ओमानमध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेला १७ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. ...

MS Dhoni : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाला मार्गदर्शन करण्यासाठी महेंद्रसिंग धोनी किती मानधन घेणार?; जय शाह यांनी सांगितला आकडा - Marathi News | "MS Dhoni is not charging any honorarium for his services as the mentor of Indian team for the T20 World Cup," BCCI Secretary Jay Shah to ANI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाला मार्गदर्शन करण्यासाठी महेंद्रसिंग धोनी किती मानधन घेणार?

Mentor MS Dhoni बीसीसीआयनं वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ जाहीर करताना माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) याची मेंटॉर म्हणून निवड केली. ...

T20 World Cup 2021: टीम इंडियाच्या सराव सामन्यांच्या वेळापत्रकात झाला मोठा बदल; जाणून घ्या कोणाशी भिडणार - Marathi News | T20 World Cup 2021: Team India to play THESE two sides after updated schedule of warm-up ties, check here | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या सराव सामन्यांच्या वेळापत्रकात झाला मोठा बदल; जाणून घ्या कोणाशी भिडणार

updated schedule of warm-up आयसीसीनं या सराव सामन्यांच्या वेळापत्रकात आज बदल केला आहे. सुपर १२साठी क्वालिफाय झालेल्या ८ संघांमध्ये हे सराव सामने होणार आहेत. ...

T20 World Cup 2021, Hardik Pandya : हार्दिक पांड्याला रिप्लेसमेंट म्हणून बीसीसीआय तीन खेळाडूंना UAEत थांबवून घेणार?; १५ ऑक्टोबरला मोठी घोषणा होणार - Marathi News | T20 World Cup 2021: Harshal Patel and Venkatesh Iyer to stay back in UAE after IPL 2021 as cover for Hardik Pandya? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्याला रिप्लेसमेंट म्हणून बीसीसीआय तीन खेळाडूंना UAEत थांबवून घेणार?, बघा कोण आहेत ते

T20 World Cup 2021, Hardik Pandya : आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय संघातील खेळाडूंचा आयपीएल २०२१तील फॉर्म हा निवड समितीसाठी चिंतेचा विषय बनला आहे. ...

IPL 2021; Virat Kohli: "हरकत नाही भावा, आपण टी-२० वर्ल्ड कप जिंकू"; कॅप्टन कोहलीला चाहत्यांचा 'विराट' सपोर्ट - Marathi News | IPL 2021, Eliminator KKR beat RCB : Emotional Fans Hype Virat Kohli for T20 World Cup as RCB Skipper's IPL Dream Ends | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :''हरकत नाही भावा, आपण टी-२० वर्ल्ड कप जिंकू''; कॅप्टन कोहलीला चाहत्यांचा 'विराट' सपोर्ट

RCBच्या या पराभवानंतर अनेकांनी टीका केली, पण विराट  कोहलची कट्टर समर्थक RCBच्या कर्णधाराला धीर द्यायला धावले. आयपीएल ट्रॉफी नाही मिळाली तर काय झालं, आपण ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकू, असा धीर अनेकांनी विराटला दिला. ...

T20 World Cup, Shoaib Malik : "१५ चं पेट्रोल १३० रुपयांचं झालं, परंतु...'; पाकिस्तानी संघात शोएब मलिकचं पुनरागमन होताच व्हायरल झाला Video  - Marathi News | T20 World Cup, Shoaib Malik: Pakistan media pays hilarious tribute to Shoaib Malik, video goes viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'१५ चं पेट्रोल १३० रुपयांचं झालं, परंतु...'; शोएब मलिकचं पुनरागमन अन् पाक मीडियाची भन्नाट रिपोर्टिंग

आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवडलेल्या संघात पाकिस्ताननं चार बदल केले. शनिवारी त्यांनी सीनियर खेळाडू शोएब मलिक ( Shoaib Malik) याच्या निवड केली. ...

Hardik Pandya : हार्दिक पांड्याबाबत निर्णय घेण्यासाठी BCCIचं वेट अँड वॉच, रोहित शर्माचं MIच्या खेळाडूबाबत मोठं विधान! - Marathi News | Team India Selectors will wait till 15th October to take a call on Hardik Pandya for T20 World Cup, Rohit backs him despite lean IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्याचं वर्ल्ड कप संघातील स्थान धोक्यात?; रोहित शर्माचं MIच्या सहकाऱ्याबाबत मोठं विधान

आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी हार्दिक पांड्याची ( Hardik Pandya) टीम इंडियाच्या १५ खेळाडूंमध्ये निवड झालीय खरी, परंतु आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यातील त्याची कामगिरी BCCIसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. ...