लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६

T20 World Cup 2026 Latest news | ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६ मराठी बातम्या

T20 world cup, Latest Marathi News

T20 World Cup 2026: आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च  २०२६ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या दहाव्या हंगामातील स्पर्धेत एकूण २० संघांचा सहभाग आहे.
Read More
T20 World Cup, IND vs ENG SF Live : इंग्लंडने अभ्यास करून Suryakumar Yadavचा 'पेपर' सोडवला; फलंदाजाचा उतावळेपणा महागात पडला, Video  - Marathi News | T20 World Cup, IND vs ENG SF Live : Suryakumar Yadav departs for 14 in 10 balls, Adil Rashid take a wicket, Massive moment in the match Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडने अभ्यास करून सूर्यकुमारचा 'पेपर' सोडवला; फलंदाजाचा उतावळेपणा महागात पडला, Video 

T20 World Cup, India vs England Semi Final Live : लोकेश राहुलच्या आणखी एका निराशाजनक कामगिरीनंतर विराट कोहली व रोहित शर्मा यांनी टीम इंडियाचा डाव सावरला, पण... ...

T20 World Cup, IND vs ENG SF Live : Virat Kohliचा षटकार पाहून रोहित शर्माही सुसाट सुटला; किंग कोहलीने विश्वविक्रम रचला, Video - Marathi News | T20 World Cup, IND vs ENG SF Live : What a six by King Kohli, Virat Kohli becomes first player to complete 1,100 runs in the T20 World Cups, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीचा षटकार पाहून रोहित शर्माही सुसाट सुटला; किंग कोहलीने विश्वविक्रम रचला

T20 World Cup, India vs England Semi Final Live : लोकेश राहुलने चौकार खेचून सुरुवात चांगली केली, परंतु दुसऱ्याच षटकात त्याची विकेट पडली. ...

T20 World Cup, IND vs ENG SF Live : KL Rahul ची चौकाराने सुरुवात, पण दुसऱ्याच षटकात इंग्लंडने केला घात; विराटही थोडक्यात वाचला, Video  - Marathi News | T20 World Cup, IND vs ENG SF Live : KL Rahul departs for 5 in 5 balls  edges a chris woakes delivery for jos buttler to take the catch, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लोकेश राहुलची चौकाराने सुरुवात, पण दुसऱ्याच षटकात इंग्लंडने केला घात; विराटही थोडक्यात वाचला, Video

T20 World Cup, India vs England Semi Final Live : लोकेश राहुलने चौकार खेचून सुरुवात चांगली केली, परंतु दुसऱ्याच षटकात त्याची विकेट पडली. विराट कोहलीही थोडक्यात वाचला...  ...

IND vs ENG: उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताला मोठा दिलासा; इंग्लंडचा घातक गोलंदाज झाला बाहेर - Marathi News | IND vs ENG Mark Wood has been ruled out of England's T20 World Cup semi-final against India  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताला मोठा दिलासा; इंग्लंडचा घातक गोलंदाज झाला बाहेर

आज उपांत्य फेरीत भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना होत आहे. ...

T20 World Cup, IND vs ENG SF Live : इंग्लंडने नाणेफेक जिंकली; टीम इंडियाला आयती संधी दिली, जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन - Marathi News | T20 World Cup, India vs England Semi Final Live : England have won the toss and they've decided to bowl first, 2 changes in england side, team india play with same team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडने नाणेफेक जिंकली; टीम इंडियाला आयती संधी दिली, जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन

T20 World Cup, India vs England Semi Final Live :  पाकिस्तानने अनपेक्षित कामगिरी करताना ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला. आज भारत-इंग्लंड यांच्यातल्या सामन्यातून जेतेपदाचा दुसरा दावेदार ठरणार आहे. ...

T20 World Cup Final : वर्ल्ड कप फायनल ना रविवारी, ना सोमवारी होणार; जेतेपद विभागून दिले जाणार? ICC ने दिले महत्त्वाचे अपडेट्स - Marathi News | T20 World Cup Final - BAD NEWS - 95% chances of rain predicted in Melbourne on Sunday & Monday (reserve day), The ICC reportedly plans to alter playing conditions to allow extra time for the final to be completed on the reserve day if required | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कप फायनल ना रविवारी, ना सोमवारी; जेतेपद विभागून दिले जाणार? ICC ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

T20 World Cup Final : पाकिस्तानने ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत धडक दिली आणि आज दुसरा स्पर्धक ठरणार आहे. भारत-इंग्लंड यांच्यात एडिलेड येथे दुसरी उपांत्य फेरीची लढत होणार आहे. ...

T20 World Cup, IND vs ENG Semi: रिषभ पंतच्या ड्रिम ट्वेंटी-२० टीममध्ये ना विराट, ना रोहीत; इंग्लंडच्या दोन खेळाडूंसह स्वतःला दिले महत्त्व - Marathi News | T20 World Cup, IND vs ENG Semi: Rishabh Pant includes two Englishmen in his dream T20I team, ignores Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतच्या ड्रिम ट्वेंटी-२० टीममध्ये ना विराट, ना रोहीत; इंग्लंडच्या दोन खेळाडूंसह स्वतःला दिले मह

T20 World Cup, IND vs ENG Semi:  भारतीय संघ आज ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इंग्लंडचा सामना करण्यास मैदानावर उतरणार आहे. ...

T20 World Cup, IND vs ENG Semi: एडिलेडमध्ये काल रात्रभर पडला मुसळधार पाऊस; भारत-इंग्लंड लढतीवर संकट? वाचा हवामानाचा अंदाज  - Marathi News | T20 World Cup, IND vs ENG Semi: After rain and thunderstorm last night, India vs England semi-final likely to remain uninterrupted, know Adelaide weather update | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एडिलेडमध्ये काल रात्रभर पडला मुसळधार पाऊस; भारत-इंग्लंड लढतीवर संकट? वाचा हवामानाचा अंदाज 

T20 World Cup, IND vs ENG Semi Adelaide weather update: पाकिस्तानने अनपेक्षित कामगिरी करताना ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला. ...