लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६

T20 World Cup 2026 Latest news | ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६ मराठी बातम्या, मराठी बातम्या

T20 world cup, Latest Marathi News

T20 World Cup 2026: आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च  २०२६ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या दहाव्या हंगामातील स्पर्धेत एकूण २० संघांचा सहभाग आहे.
Read More
IND vs PAK : ईशानची तुफान फटकेबाजी; सूर्या- शिवमची आश्वासक खेळी; टीम इंडियानं पाकसमोर ठेवलं आव्हानात्मक लक्ष्य - Marathi News | IND vs PAK Ishan Kishan Fifty India Set Target Of 176 Runs T20 World Cup 2026 Clash Against Pakistan At R Premadasa Stadium in Colombo | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ईशानची तुफान फटकेबाजी; सूर्या- शिवमची आश्वासक खेळी; टीम इंडियानं पाकसमोर ठेवलं आव्हानात्मक लक्ष्य

धावांचा बचाव करण्यासाठी वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांच्यावर मोठी जबाबदारी असेल.  ...

IND vs PAK : 'ई'शानदार शो! पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई करत ठोकली मोठा दिलासा देणारी फिफ्टी, अन्... - Marathi News | ICC T20 World Cup 2026 IND vs PAK Ishan Kishan slams half-century against Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK : 'ई'शानदार शो! पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई करत ठोकली मोठा दिलासा देणारी फिफ्टी, अन्...

त्याची ही खेळी टीम इंडियाला मोठा दिलासा देणारी आणि पाकिस्तानी गोलंदाजांचे खांदे पाडणारी अशी होती.  ...

IND vs PAK : तुक्का लागला? पहिल्याच षटकात अभिषेक शर्माची विकेट अन् रोहित शर्माचा चेहरा पडला - Marathi News | ICC T20 World Cup 2026 IND vs PAK Rohit Sharma Disappointed After Salman Agha Take Wicket Of Abhishek Sharma First Over | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK : तुक्का लागला? पहिल्याच षटकात अभिषेक शर्माची विकेट अन् रोहित शर्माचा चेहरा पडला

अभिषेक शर्माची विकेट पडल्यावर सोशल मीडियावर रोहित शर्माची रिअ‍ॅक्शन व्हायरल होत आहे.  ...

हात मिळवणं तर लांबच, सूर्याने ढुंकूनही पाहिलं नाही! हाय-व्होल्टेज सामन्यात भारताची 'नो हॅन्डशेक पॉलिसी' कायम - Marathi News | IND vs PAK No Handshake No Mercy Surya Ignores Pakistan Salman Ali Agha at Toss | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हात मिळवणं तर लांबच, सूर्याने ढुंकूनही पाहिलं नाही! हाय-व्होल्टेज सामन्यात भारताची 'नो हॅन्डशेक पॉलिसी' कायम

सूर्यकुमार यादवने पुन्हा पाकिस्तानी कर्णधारासोबत हात मिळवणे टाळले. ...

IND vs PAK : पाकिस्तानच्या संघाने टॉस जिंकला, तरीही सूर्याच्या मनासारखं झालं,अभिषेकसह कुलदीपला संधी - Marathi News | ICC T20 World Cup 2026 IND vs PAK Pakistan Have Won Toss And Jave Opted To Field Suryakumar Yadav Says Abhishek Sharma Kuldeep Yadav India Playing 11 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK : पाकिस्तानच्या संघाने टॉस जिंकला, तरीही सूर्याच्या मनासारखं झालं,अभिषेकसह कुलदीपला संधी

कोलंबोच्या मैदानातील हाय-व्होल्टेज सामन्यात पाकिस्तानसमोर टार्गेट सेट करणार ...

IND vs PAK : पाक खेळाडूंची बसमधील झलक दिसली, पण टीम इंडियाच्या खेळाडूंचे दर्शनच नाही झालं, कारण...(VIDEO) - Marathi News | T20 World Cup 2026 India and Pakistan arrive at Premadasa Stadium ahead of high-voltage clash Fans Create Electrifying Atmosphere Watch Video And Pics | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK : पाक खेळाडूंची बसमधील झलक दिसली, पण टीम इंडियाच्या खेळाडूंचे दर्शनच नाही झालं, कारण...

IND vs PAK सामना पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली असून स्टेडियम परिसरातही एक खास माहोल पाहायला मिळाला. ...

T20 World Cup 2026 : वेस्ट इंडिजनं हॅटट्रिकसह साधला Super 8 चा डाव; भारत-पाक यांच्यात कोण मारणार बाजी? - Marathi News | ICC T20 World Cup Super 8s Scenario West Indies Secure Super 8 Spot After South Africa Nepal Oman Out 6 Team With India vs Pakistan In Race | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup 2026 वेस्ट इंडिजनं हॅटट्रिकसह साधला Super 8 चा डाव; भारत-पाक यांच्यात कोण मारणार बाजी?

भारत-पाकिस्तान यांच्यातील लढतीनंतर मिळणार तिसरा संघ ...

Ind vs Pak: "हा मूर्खपणा...!" टीम इंडियाच्या 'नो हॅन्डशेक' धोरणावर संजय मांजरेकर संतापले, सोशल मीडियावर वादाला तोंड फुटले - Marathi News | India vs Pakistan T20 World Cup 2026 Controversy This is nonsense...! Sanjay Manjrekar gets angry over Team India's 'no handshake' policy, controversy erupts on social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs Pak: "हा मूर्खपणा...!" टीम इंडियाच्या 'नो हॅन्डशेक' धोरणावर संजय मांजरेकर संतापले, सोशल मीडियावर वादाला तोंड फुटले

Ind vs Pak Handshake Controversy: भारताच्या 'नो हॅन्डशेक' पॉलिसीवर संजय मांजरेकर भडकले; म्हणाले, "एक तर खेळा किंवा..." ...