लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६

T20 World Cup 2026 Latest news | ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६ मराठी बातम्या, मराठी बातम्या

T20 world cup, Latest Marathi News

T20 World Cup 2026: आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च  २०२६ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या दहाव्या हंगामातील स्पर्धेत एकूण २० संघांचा सहभाग आहे.
Read More
T20 World Cup: आजी- माजी विजेते सलामीला भिडणार; अडखळणाऱ्या वेस्ट इंडिजपुढे इंग्लंडचे आव्हान - Marathi News | T20 World Cup ENG vs WI Struggling West Indies Face Tough Battle Against England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आजी- माजी विजेते सलामीला भिडणार; अडखळणाऱ्या वेस्ट इंडिजपुढे इंग्लंडचे आव्हान

T20 World Cup: पहिल्याच सामन्यात इंग्लंडसारखा तगडा आणि फॉर्ममध्ये असलेला संघ असल्याने विंडीजला विजयी सलामीसाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागेल. ...

T20 World Cup: अष्टपैलू गाजवणार टी-२० विश्वचषक - Marathi News | All rounder going to play crucial role in T20 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup: अष्टपैलू गाजवणार टी-२० विश्वचषक

टी-२० क्रिकेट म्हणजे चौकार-षटकारांचा पाऊस. फलंदाजांच्या अति आक्रमकतेला तोंड देताना गोलंदाजांची मोठी ‘कसोटी’ लागते. ...

T20 World Cup, SL vs NED : श्रीलंकेच्या गोलंदाजांनी कमाल केली, Super 12 मध्ये खेळण्याआधीच प्रतिस्पर्धींना ताकद दाखवली - Marathi News | T20 World Cup, SL vs NED : Sri Lanka beat Netherlands by 8 wickets, Netherlands bundled out for just 44 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंकेच्या गोलंदाजांचा पराक्रम, नेदरलँडचा संपूर्ण संघ ४४ धावांत पाठवला माघारी!

श्रीलंकेला ग्रुप १ मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि बांगलादेशचा सामना करावा लागणार आहे. ...

T20 World Cup, MS Dhoni : टीम इंडियासाठी काय पण!; Mentor महेंद्रसिंग धोनी बनला ‘throw down specialist’ - Marathi News | T20 World Cup, MS Dhoni : Mentor Dhoni as Throw ball specialist for Team India in the T20 World Cup 2021 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मेंटॉर महेंद्रसिंग धोनी बनला ‘throw down specialist’; बीसीसीआयच्या ट्विटनंतर 'Thala' चं कौतुक

भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघातील मोहिमेला २४ ऑक्टोबरपासून सुरूवात होणार आहे. रविवारी India vs Pakistan हा कट्टर सामना रंगणार आहे ...

India's fixtures at the T20 World Cup : Team India अखेरच्या दोन सामन्यांत कोणाला भिडणार, झाले स्पष्ट; जाणून घ्या विराट अँड कंपनीचे संपूर्ण वेळापत्रक - Marathi News | Here are India's fixtures at the T20 World Cup : Group stage schedule & squad; key players, strongest starting XI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नामिबियाच्या विजयानं चित्र स्पष्ट केलं, टीम इंडिया अखेरच्या दोन सामन्यांत कोणाला भिडणार, हेही समजलं!

India's fixtures at the T20 World Cup : विराट कोहली ( Virat Kohli) या स्पर्धेनंतर टीम इंडियाच्या ट्वेंटी-२० संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होणार आहे आणि त्यामुळे त्याला जेतेपदाची भेट देण्याचा सहकाऱ्यांचा प्रयत्न असेल. ...

T20 World Cup, Namibia  advance into the Super 12 : शारजात इतिहास घडला, नामिबियानं तगड्या आयर्लंडला धक्का देत प्रथमच Super 12मध्ये प्रवेश केला - Marathi News | T20 World Cup, NAM vs IRE : Namibia beat Ireland by 8 wickets to advance into the Super 12 stage, History created in Sharjah | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नामिबियानं इतिहास घडवला; तगड्या आयर्लंडला नमवून Super 12मध्ये प्रवेश केला

T20 World Cup, Namibia advance into the Super 12 - ० बाद ६२ वरून आयर्लंडचा डाव जो गडगडला तो कुणाला सावरताच आला नाही. आयर्लंडला २० षटकांत ८ बाद १२५ धावा करता आल्या. ...

T20 World Cup, India vs Pakistan : पाकिस्तानचा कर्णधार Babar Azamचं खुलं चॅलेंज; म्हणाला, यावेळी भारताला पराभूत करणार  - Marathi News | T20 World Cup, India vs Pakistan : Babar Azam declares, ‘History is history, we will beat India this time’- Watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आम्ही भूतकाळाचा नाही, भारताला नमवून इतिहास घडवण्याचा विचार करतोय - बाबर आजमचं चॅलेंज

T20 World Cup, India vs Pakistan, Babar Azam : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात पाच सामने झालेत आणि त्यात पाकिस्तानला पराभवाचे तोंड पहावे लागले आहे. ...

T20 World Cup: इंझमाम म्हणाला भारतच वर्ल्डकपचा दावेदार, पाक विरुद्धच्या सामन्याबाबत केलं मोठं विधान! वाचा... - Marathi News | inzamam ul haq picks india as favourite to win ongoing t20 world cup in gulf conditions | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंझमाम म्हणाला भारतच वर्ल्डकपचा दावेदार, पाक विरुद्धच्या सामन्याबाबत केलं मोठं विधान! वाचा...

T20 World Cup 2021: पाकिस्तानचा दिग्गज माजी कर्णधार इंझमाम उल हक यानं यंदाच्या ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या जेतेपदासाठी भारतच प्रबळ दावेदार असल्याचं विधान केलं आहे. ...