लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टी-20 क्रिकेट

टी-20 क्रिकेट, मराठी बातम्या

T20 cricket, Latest Marathi News

ऑस्ट्रेलिया भीषण आग : फलंदाजानं उभारली एका सामन्यातून सव्वा लाखांची मदत - Marathi News | Australia Fire : Australian batsman D'Arcy Short donate $1750 in a match for The Red Cross appeal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलिया भीषण आग : फलंदाजानं उभारली एका सामन्यातून सव्वा लाखांची मदत

Australia Fire : मुंबई इंडियन्सच्या ख्रिस लीननं सुरु केलेल्या या चळवळीत ग्लेन मॅक्सवेलसह अन्य अनेक खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. ...

अखेरचा चेंडू अन् शतकासाठी तीन धावांची गरज; जाणून घ्या ऑस्ट्रेलियन फलंदाजानं काय केलं - Marathi News | Australian D'Arcy Short brings up his second BBL hundred off 70 balls, hit six in last ball | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अखेरचा चेंडू अन् शतकासाठी तीन धावांची गरज; जाणून घ्या ऑस्ट्रेलियन फलंदाजानं काय केलं

बिग बॅश लीगमध्ये रविवारी पेचात पाडणारा प्रसंग ऑस्ट्रेलियाच्या डी'आर्सी शॉर्ट या फलंदाजावर ओढावला. ...

Video : न्यूझीलंडच्या फलंदाजाची आतषबाजी; टोलावले एका षटकात सहा उत्तुंग षटकार - Marathi News | Video : New Zealand's Leo Carter slams six sixes in an over against Anton Devcich in Super Smash | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : न्यूझीलंडच्या फलंदाजाची आतषबाजी; टोलावले एका षटकात सहा उत्तुंग षटकार

न्यूझीलंडकडून अशी कामगिरी करणारा कार्टर हा पहिलाच, तर जगातला सातवा फलंदाज ठरला आहे. ...

टी-२० मालिका : जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनाची उत्सुकता - Marathi News | T-1 Series: Jasprit Bumrah eager to return | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टी-२० मालिका : जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनाची उत्सुकता

नववर्षात भारतीय संघाचा पहिला दौरा टी-२० मालिकेद्वारे श्रीलंकेविरुद्ध आज, रविवारपासून सुरू होत आहे. ...

BPL मध्ये घडला असता चमत्कार, एकाच संघाकडून ठरले असते दोन शतकवीर - Marathi News | BPL 2019-20: Andre Fletcher, Johnson Charles inspire Sylhet Thunder to first win of the season  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BPL मध्ये घडला असता चमत्कार, एकाच संघाकडून ठरले असते दोन शतकवीर

ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये अशक्य अशी कोणतीच गोष्ट राहिलेली नाही. त्यामुळेच ट्वेंटी-20 लीगमधील प्रत्येक सामना हा नव्या विक्रमाला जन्म देणारा असतो. ...

मोठी घोषणा: आंद्रे रसेलच्या खांद्यावर 'रॉयल्स' संघाचे नेतृत्व - Marathi News | Big News : Andre Russell will be leading the Royals this year  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी घोषणा: आंद्रे रसेलच्या खांद्यावर 'रॉयल्स' संघाचे नेतृत्व

वेस्ट इंडिजचा तडाखेबाज फलंदाज आंद्रे रसेल याच्या खांद्यावर 'रॉयल्स' संघानं नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्याची मोठी घोषणा मंगळवारी करण्यात आली.  ...

Shocking: ट्वेंटी-20 सामन्यावर 225 कोटींचा सट्टा, BCCI करणार चौकशी - Marathi News | Shocking: BCCI to probe 225 crore bet on T-20 match Were Placed in Tamil Nadu Premier League | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Shocking: ट्वेंटी-20 सामन्यावर 225 कोटींचा सट्टा, BCCI करणार चौकशी

गेल्या काही दिवसांत अशा अनेक घटना उघडकीस आल्यामुळे पुन्हा एकदा फिक्सिंगचं जाळं पसरू लागल्याचं दिसत आहे... ...

टी२० सामन्यांच्या मालिकेसाठी संघ सज्ज; क्रमवारी महत्त्वाची नाही ठरणार - Marathi News | Team ready for T-20 series; Sorting doesn't matter | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टी२० सामन्यांच्या मालिकेसाठी संघ सज्ज; क्रमवारी महत्त्वाची नाही ठरणार

दोन अन्य खेळाडूंवर सर्वांची विशेष नजर असेल आणि ते खेळाडू म्हणजे शिवम् दुबे व रिषभ पंत. ...