lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टी नटराजन

T Natarajan Latest news

T natarajan, Latest Marathi News

टी नटराजनची आई चिकन विकायची आणि वडील साडी तयार करण्याच्या कंपनीत कामाला होते. तीन बहिणी आणि तो असा त्याचा परिवार. आपल्या मेहनतीच्या जोरावर टी नटराजननं टीम इंडियात स्थान पक्कं केलं. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्यानं ट्वेंटी-२०, वन डे आणि कसोटी अशा तीनही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाकडून पदार्पण केलं. एकाच दौऱ्यात तीनही फॉरमॅटमध्ये पदार्पण करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला.
Read More
IPL 2021: कोरोनामुळे आयपीएल पुन्हा स्थगित झाली तर काय होईल? नेटिझन्सनं दिल्या भन्नाट प्रतिक्रिया... - Marathi News | ipl 2021 lets see ipl gets cancelled like last test twitter reacts t natarajan tests covid positive | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: कोरोनामुळे आयपीएल पुन्हा स्थगित झाली तर काय होईल? नेटिझन्सनं दिल्या भन्नाट प्रतिक्रिया...

IPL 2021: दुसऱ्या टप्प्यातील तिसऱ्या सामन्याच्या काही तास आधीच पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झाल्याची बातमी येऊन धडकली आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. ...

IPL 2021 Breaking: बिग ब्रेकिंग! IPL मध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव; सनरायझर्सचा टी. नटराजन पॉझिटिव्ह - Marathi News | IPL 2021 Breaking: Sunrisers Hyderabad player T Natarajan found COVID positive | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ब्रेकिंग! IPL मध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव; सनरायझर्सचा टी. नटराजन पॉझिटिव्ह

T Natarajan corona Positive: महत्वाचे म्हणजे आज सायंकाळी दिल्ली आणि हैदराबादमध्ये मॅच खेळविली जाणार आहे. त्या आधीच नटराजन पॉझिटिव्ह आढळल्याने आजच्या या मॅचवर अनिश्चिततेचे सावट आहे. ...

सहा महिन्यापूर्वी यॉर्कर किंग बनला, ऑस्ट्रेलियात इतिहास रचला अन् IPL 2021च्या मध्यंतरात हॉस्पिटलमध्ये पोहोचला - Marathi News | Team India pacer T Natarajan undergoes knee surgery, thanks medical staff and well-wishers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सहा महिन्यापूर्वी यॉर्कर किंग बनला, ऑस्ट्रेलियात इतिहास रचला अन् IPL 2021च्या मध्यंतरात हॉस्पिटलमध्ये पोहोचला

भारताचा डावखुरा जलदगती गोलंदाज टी नटराजन ( T Natarajan) हा इंडियन प्रीमिअर लीगमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाचा सदस्य आहे आणि त्यानं १४व्या पर्वातून माघार घेतली. ...

IPL 2021: सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का, संघाचा महत्वाचा गोलंदाज आयपीएलमधून बाहेर - Marathi News | IPL 2021 SRH pacer T Natarajan ruled out of the tournament due to knee injury | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का, संघाचा महत्वाचा गोलंदाज आयपीएलमधून बाहेर

IPL 2021: आयपीएलच्या यंदाच्या सीझनमध्ये सनरायझर्स हैदराबादच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. ...

IPL 2021: SRH मध्ये गोलमाल! एका खेळाडूवरुन मॅनेजमेंटमध्ये फूट; लक्ष्मण आणि मूडीमध्ये कोण खरं, कोण खोटं? - Marathi News | ipl 2021 vvs laxman and tom moody dispute over t natarajan not playing in mi vs srh match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: SRH मध्ये गोलमाल! एका खेळाडूवरुन मॅनेजमेंटमध्ये फूट; लक्ष्मण आणि मूडीमध्ये कोण खरं, कोण खोटं?

IPL 2021: सनरायझर्स हैदराबादच्या संघात सारंकाही गोलमाल सुरूय असं दिसून येत आहे. कारण संघाच्या व्यवस्थापनामध्येच एक वाक्यता दिसून आलेली नाही.  ...

IPL 2021, MI vs SRH T20 Live : फॉर्मात असलेल्या टी नटराजनला का नाही खेळवलं?; समोर आले महत्त्वाचे अपडेट्स  - Marathi News | IPL 2021 MI vs SRH Live T20 Score : Tom Moody confirms T Natarajan isn't dropped, but rested to maintain his workload | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, MI vs SRH T20 Live : फॉर्मात असलेल्या टी नटराजनला का नाही खेळवलं?; समोर आले महत्त्वाचे अपडेट्स 

ipl 2021  t20 MI vs SRH live match score updates chennai रोहित व सूर्यकुमार यादव यांना विजय शंकरनं माघारी पाठवल्यानंतर SRHनं सामन्यात पुनरागमन केलं. ...

IPL 2021: धोनीमुळे कौशल्यपूर्ण गोलंदाजी करू शकलो- नटराजन - Marathi News | IPL 2021 T Natarajan Recalls MS Dhoni’s Advice During IPL 2020 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: धोनीमुळे कौशल्यपूर्ण गोलंदाजी करू शकलो- नटराजन

हळुवार बाऊन्सर, कटर चेंडू टाकण्याचा दिला होता सल्ला ...

Anand Mahindra : आनंद महिंद्रांनी मुंबईकर शार्दूल ठाकूरला गिफ्ट केली 'Mahindra Thar'! - Marathi News | After T Natarajan Shardul Thakur now gets Mahindra Thar as a gift from Anand Mahindra | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Anand Mahindra : आनंद महिंद्रांनी मुंबईकर शार्दूल ठाकूरला गिफ्ट केली 'Mahindra Thar'!

Shardul Thakur now gets Mahindra Tharऑस्ट्रेलिया दौऱ्यावर युवा खेळाडूंच्या जोरावर टीम इंडियानं ऐतिहासिक मालिका विजय मिळवला. ०-१ अशा पिछाडीवरून टीम इंडियानं मुसंडी मारताना चार सामन्यांची कसोटी मालिका २-१ अशी जिंकली. ...