लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टी नटराजन

T Natarajan Latest news

T natarajan, Latest Marathi News

टी नटराजनची आई चिकन विकायची आणि वडील साडी तयार करण्याच्या कंपनीत कामाला होते. तीन बहिणी आणि तो असा त्याचा परिवार. आपल्या मेहनतीच्या जोरावर टी नटराजननं टीम इंडियात स्थान पक्कं केलं. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्यानं ट्वेंटी-२०, वन डे आणि कसोटी अशा तीनही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाकडून पदार्पण केलं. एकाच दौऱ्यात तीनही फॉरमॅटमध्ये पदार्पण करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला.
Read More
T Natarajan super swing Video, IPL 2022 SRH vs RCB Live: खतरनाक स्विंग! Harshal Patel ची दांडी गुल अन् स्टंपच्या तीन-चार कोलांटी उड्या - Marathi News | T Natarajan super swing to clean bowled Harshal Patel stumps flying in the air IPL 2022 SRH vs RCB Live | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: खतरनाक स्विंग! फलंदाजाची दांडी गुल अन् स्टंपच्या तीन-चार कोलांटी उड्या

काही कळायच्या आत स्टंप थेट हवेत... ...

Russell Nitish Rana, IPL 2022 KKR vs SRH: रसलची 'मसल पॉवर' अन् नितीश राणाचं अर्धशतक! हैदराबादला विजयासाठी १७६ धावांचे आव्हान - Marathi News | Andre Russell Nitish Rana fine batting take KKR upto 175 against SRH in IPL 2022 Umran Malik Yorker Natarajan Bhuvneshwar Kumar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रसलची 'मसल पॉवर' अन् नितीश राणाचं अर्धशतक! SRHला १७६ धावांचे आव्हान

रसलने ठोकल्या नाबाद ४९ धावा ...

T Natarajan Venkatesh Iyer, IPL 2022 KKR vs SRH Video: सुपर स्विंग! नटराजनचा चेंडू टप्पा पडताच झटकन आतल्या बाजूला वळला अन्... - Marathi News | Video Superb In Swing Natarajan clean Bowled to dismiss Venkatesh Iyer IPL 2022 KKR vs SRH | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: सुपर स्विंग! नटराजनचा चेंडू टप्पा पडताच झटकन आतल्या बाजूला वळला अन्...

चेंडू इतका वेगाने आला की काही कळायच्या आतच अय्यर झाला क्लीन बोल्ड ...

Hardik Pandya Abhinav Manohar, IPL 2022 SRH vs GT Live: हार्दिक पांड्याचे संयमी अर्धशतक, अभिनवची दमदार फटकेबाजी; हैदराबादपुढे १६३ धावांचे आव्हान - Marathi News | Hardik Pandya first fifty in IPL 2022 Abhinav Manohar blistering Innings Gujarat Titans gives Sunrisers Hyderabad 163 runs to win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: पांड्याचे अर्धशतक, अभिनवची दमदार फटकेबाजी; SRHपुढे १६३ धावांचे आव्हान

हार्दिक पांड्याने ४२ चेंडूत केलं संयमी अर्धशतक ...

Natarajan Ruturaj Gaikwad, IPL 2022 CSK vs SRH Live: सुपरस्विंग! नटराजनने पहिल्याच चेंडूवर उडवला ऋतुराज गायकवाडचा त्रिफळा (Video) - Marathi News | Natarajan Super swing delivery to dismiss ruturaj gaikwad clean bowled on first ball IPL 2022 CSK vs SRH Live Updates | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: सुपरस्विंग! नटराजनने पहिल्याच चेंडूवर उडवला ऋतुराज गायकवाडचा त्रिफळा

तुम्ही पाहिलीत का ऋतुराजची विकेट? ...

मानलं भावा! टीम इंडियाचा क्रिकेटपटू उभारतोय स्वत:च्या नावाचं क्रिकेट स्टेडियम, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव - Marathi News | t natarajan announces make a cricket ground in his village indian team sunrisers hyderabad ipl | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मानलं भावा! टीम इंडियाचा क्रिकेटपटू उभारतोय स्वत:च्या नावाचं क्रिकेट स्टेडियम, चाहत्यांकडून कौतुक

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज टी.नटराजन यानं देखील सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...

IPL 2021: जम्मू-काश्मीरचा गोलंदाज आयपीएल खेळणार, सनरायझर्स हैदराबादची 'इभ्रत' वाचवणार; जाणून घ्या कोण आहे  उम्रान मलिक  - Marathi News | Umran Malik joins Sunrisers Hyderabad as short-term COVID-19 replacement for T Natarajan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: कोरोना पॉझिटिव्ह टी नटराजनच्या जागी SRHच्या ताफ्यात जम्मू काश्मीरचा उम्रान मलिक

सनरायझर्सच्या खात्यात ८ सामन्यांत फक्त १ विजयासह २ गुणच राहिले आहेत आणि इथून प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवणे अशक्यच आहे. ...

आयपीएलमध्ये पुन्हा कोरोनाचा ‘यॉर्कर’! हैदराबाद सनरायझर्सचा टी. नटराजन बाधित - Marathi News | Corona Yorker again in IPL! Hyderabad Sunrisers' T. Natarajan corona infected | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएलमध्ये पुन्हा कोरोनाचा ‘यॉर्कर’! हैदराबाद सनरायझर्सचा टी. नटराजन बाधित

आरटी-पीसीआर चाचणीत टी. नटराजन कोरोनाबाधित आढळला. त्याला विलगीकरणात ठेवले आहे. उर्वरित सदस्यांचे चाचणी अहवाल नकारात्मक आले आहेत, असे  बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. ...