lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वाईन फ्लू

स्वाईन फ्लू

Swine flue, Latest Marathi News

स्वाइन फ्लूला स्वाइन इन्फ्लुएन्झा, एच१एन१ फ्लू, हॉग फ्लू किंवा पिग फ्लू असंही म्हटलं जातं. पक्षी, प्राणी विशेषत: डुकरांमध्ये आढळणाऱ्या तापाच्या या प्रकाराची लक्षणं मानवी शरीरात गंभीर स्वरूप धारण करतात. स्वाइन फ्लूचं वेळीच निदान झाल्यास त्याला प्रतिबंध करता येतो.
Read More
काळजी घ्या, औरंगाबादेत स्वाइन फ्लूने आणखी दोन मृत्यू - Marathi News | Watch out, two more deaths from swine flu in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :काळजी घ्या, औरंगाबादेत स्वाइन फ्लूने आणखी दोन मृत्यू

जिल्ह्यात आतापर्यंत शहरातील दोन आणि ग्रामीण भागातील दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ...

धक्कादायक; सोलापुरात स्वाईन फ्लूचे ७७ रूग्ण; एकाचा झाला मृत्यू - Marathi News | Shocking; 77 swine flu patients in Solapur; One died | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; सोलापुरात स्वाईन फ्लूचे ७७ रूग्ण; एकाचा झाला मृत्यू

लोकमत न्युज नेटवर्क ...

स्वाईन फ्लूमध्ये लहान मुले अन् जेष्ठांचा अधिक समावेश; पुरुषांपेक्षा महिलांना अधिक लागण - Marathi News | Swine Flu More Affects Children and Elderly; Women are more affected than men in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्वाईन फ्लूमध्ये लहान मुले अन् जेष्ठांचा अधिक समावेश; पुरुषांपेक्षा महिलांना अधिक लागण

ठाणे शहरात आतार्पयत ३८२ जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली असून त्यातील ३३८ रुग्णांनी यावर मात केली आहे. ...

राज्यात स्वाइन फ्ल्यूच्या रुग्णांमध्ये वाढ, सर्वाधिक रुग्ण मुंबईत - Marathi News | Increase in swine flu patients in the Maharashtra maximum number of patients in Mumbai | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :राज्यात स्वाइन फ्ल्यूच्या रुग्णांमध्ये वाढ, सर्वाधिक रुग्ण मुंबईत

राज्यातील ६० टक्के रूग्ण केवळ ५ जिल्ह्यांमध्ये ...

स्वाइन फ्लू प्रतिबंधासाठी औरंगाबादेत पाच ठिकाणी लसीकरण - Marathi News | Vaccination at five places in Aurangabad to prevent swine flu | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्वाइन फ्लू प्रतिबंधासाठी औरंगाबादेत पाच ठिकाणी लसीकरण

गरोदर महिला, मधुमेही, रक्तदाब रुग्णांना मोफत लस ...

धक्कादायक! स्वाईन फ्लूने घेतले ३० टक्के रुग्णांचे जीव; मेडिकलमध्ये १०८ रुग्ण, ३३ मृत्यू - Marathi News | Nagpur | Swine flu kills 30 percent of patients; 108 patients in medical, 33 deaths | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक! स्वाईन फ्लूने घेतले ३० टक्के रुग्णांचे जीव; मेडिकलमध्ये १०८ रुग्ण, ३३ मृत्यू

मनपा रुग्णालयात उपचाराची सोय नाही. ...

ठाणे जिल्ह्यात स्वाईन फ्लुमुळे आणखी एकाचा मृत्यु, मृतांची संख्या १५ वर - Marathi News | One more death due to swine flu in Thane district, death toll rises to 15 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात स्वाईन फ्लुमुळे आणखी एकाचा मृत्यु, मृतांची संख्या १५ वर

मागील काही दिवसापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा नव्याने वाढ होत आहे. मृतांची संख्या पोहचली १५ वर ...

स्वाइनची साथ पसरणार वेगात! वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर इशारा - Marathi News | Swine will spread fast A warning against increasing congestion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वाइनची साथ पसरणार वेगात! वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर इशारा

मुंबईत गेल्या आठ महिन्यांत २९२ रुग्णांना या आजाराची लागण झाली असून दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे.  ...