लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुशांत सिंग रजपूत

सुशांत सिंग रजपूत, मराठी बातम्या

Sushant singh rajput, Latest Marathi News

"निवडणुकीच्या फायद्यासाठी स्टार सुशांतसिंहला भाजपाने केलं 'बिहारी अभिनेता'", काँग्रेसचं टीकास्त्र - Marathi News | congress leader adhir ranjan chowdhury attacks on bjp in sushant singh rajput death case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"निवडणुकीच्या फायद्यासाठी स्टार सुशांतसिंहला भाजपाने केलं 'बिहारी अभिनेता'", काँग्रेसचं टीकास्त्र

सुशांतसिंहची छायाचित्रे असलेले स्टीकर व मास्क भाजपाने तयार केले आहेत. यावरून काँग्रेसने भाजपावर हल्लाबोल केला आहे. ...

अंकिता लोखंडेने रियाला झापलं, म्हणाली - 'इतकं प्रेम होतं तरी ड्रग्स कसं घेऊ दिलं?' - Marathi News | Ankita Lokhande target Rhea why gave drugs to Sushant Singh Rajput | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंकिता लोखंडेने रियाला झापलं, म्हणाली - 'इतकं प्रेम होतं तरी ड्रग्स कसं घेऊ दिलं?'

मी कधीच म्हणाले नाही की, हा मर्डर आहे किंवा यासाठी एखादी विशेष व्यक्ती जबाबदार आहे. मी नेहमीच माझा दिवंगत मित्र सुशांत सिंह राजपूतच्या न्यायाची मागणी केली आहे. मी त्याच्या परिवारासोबत उभी आहे. आणि तपास यंत्रणेसमोर सत्य आलं पाहिजे'. ...

कंगना राणौत प्रकरणाला वेगळं वळण; राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा डाव? - Marathi News | Kangana Ranaut & Shiv Sena Controversy: Presidential rule Demand in the Maharashtra | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कंगना राणौत प्रकरणाला वेगळं वळण; राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा डाव?

सुशांत सिंग राजपूतची बहिण श्वेता सिंह किर्ती आणि आमदार सरयू राय यांनीही महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. ...

गेल्याचवर्षी सुशांतने साजरा केला होता रियाचा वाढदिवस, दिले होते इतके महागडे गिफ्ट, जाणून तुमच्याही डोळ्याला येईल भोवळ - Marathi News | You Will Be Amazed to See Rhea Chakraborty Birthday Story Last Year Sushant Singh Rajput Gave Expensive Gifts To Her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गेल्याचवर्षी सुशांतने साजरा केला होता रियाचा वाढदिवस, दिले होते इतके महागडे गिफ्ट, जाणून तुमच्याही डोळ्याला येईल भोवळ

रिया चक्रवर्तीने 'मेरे डॅड की मारुती' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये अभिनयाला सुरूवात केली होती. तर २०१२ मध्ये तिने तेलगू सिनेसृष्टीत 'तुनेगा-तुनेगा'  सिनेमातून तिने एंट्री केली होती. ...

रियाची भायखळा तुरुंगात रवानगी, शोविकला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी  - Marathi News | Rhea sent to Byculla jail, Shovik remanded in judicial custody for 14 days | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रियाची भायखळा तुरुंगात रवानगी, शोविकला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी 

रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी रियाला जामीन मिळवून देण्यासाठी सेशन्स कोर्टात अर्ज दाखल केला आहे. उद्या या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.  ...

अनुराग कश्यपने सांगितलं सुशांतसोबत काम न करण्याचं कारण, शेअर केलं मॅनेजरसोबतचं चॅटींग... - Marathi News | Anurag Kashyap shared whatsapp chat with Sushant Singh Rajput manager | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुराग कश्यपने सांगितलं सुशांतसोबत काम न करण्याचं कारण, शेअर केलं मॅनेजरसोबतचं चॅटींग...

हे चॅटींग सुशांत सिंह राजपूतच्या मॅनेजरसोबतचं असल्याचं अनुरागने सांगितलं. यातून अनुरागने स्पष्ट केलं की, त्याला दिवंगत सुशांतसोबत काम का करायचं नव्हतं. ...

VIDEO: सुशांतच्या या Unseen व्हिडीओंमुळे उडाली खळबळ; रियाचं पितळ पडलं उघडं? - Marathi News | This Unseen video of Sushant has created a stir, Riya's brass has been exposed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: सुशांतच्या या Unseen व्हिडीओंमुळे उडाली खळबळ; रियाचं पितळ पडलं उघडं?

सुशांतचे हे व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहेत आणि या व्हिडिओवरून रियाला ट्रोल केले जात आहे. ...

आम्ही तितके मूर्ख नाही...! रियाच्या बाजूने मैदानात उतरणा-यांना सुशांतच्या बहिणीने सुनावले - Marathi News | shweta singh kirti reacts on rhea chakrabortys statment that sushant insited her to take drug | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आम्ही तितके मूर्ख नाही...! रियाच्या बाजूने मैदानात उतरणा-यांना सुशांतच्या बहिणीने सुनावले

रिया चक्रवर्तीच्या सपोर्टमध्ये बॉलिवूडमधील मोठ्या सेलिब्रिटींचे कॅम्पेन, सुशांतची बहीण श्वेता किर्ती सिंग म्हणते... ...