लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुप्रिया सुळे

Supriya Sule News In Marathi | सुप्रिया सुळे मराठी बातम्या

Supriya sule, Latest Marathi News

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.
Read More
...अन् उद्धव ठाकरे सुप्रिया सुळेंना म्हणाले, घड्याळवाले आमचे पार्टनर - Marathi News | cm Uddhav Thackeray gives smart answer to ncp leader supriya sules question | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...अन् उद्धव ठाकरे सुप्रिया सुळेंना म्हणाले, घड्याळवाले आमचे पार्टनर

बारामतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची जोरदार बॅटिंग ...

आरोग्य विभागाचे सर्व प्रश्न सुटतील - Marathi News | All questions from the health department will be solved | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आरोग्य विभागाचे सर्व प्रश्न सुटतील

आरोग्य विभागासंदर्भात असलेले प्रश्न आरोग्यमंत्री राजेश टोपे हे सोडवतील, असा विश्वास खा. सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला ...

'दादा, तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी लवकर 'किन्नर बोर्ड' स्थापन करा' - Marathi News | 'Ajit pawar, dada, set up an early Kinner board for the welfare of the trio' supriya sule | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'दादा, तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी लवकर 'किन्नर बोर्ड' स्थापन करा'

तृतियपंथीयांच्या कल्याणासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणारे व खुप दिवसांपासून प्रलंबित ...

मुळशी तालुक्याला टेमघरचे पाणी द्यावे : सुप्रिया सुळे - Marathi News | Water should be provided from temghar dam to Mulshi taluka: Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुळशी तालुक्याला टेमघरचे पाणी द्यावे : सुप्रिया सुळे

बावधन, भुगाव, भुकुम, लवळे, सूस या गावांमध्ये पिण्याचा पाण्याचा कोणत्याही प्रकारचा स्रोत नाही. ...

JNU Attack : अशा हल्ल्यांमुळे देशाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव खराब हाेत आहे - Marathi News | JNU Attack: india's name is defaming on globe by such attacks | Latest pune News at Lokmat.com

पुणे :JNU Attack : अशा हल्ल्यांमुळे देशाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव खराब हाेत आहे

जेएनयुवर झालेल्या हल्ल्याचा खासदार सुप्रिया सुळे यांनी निषेध केला असून त्यांनी गृहमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालावे असे म्हंटले आहे. ...

पियुष गोयलजी, महाराष्ट्र बेस्ट होता, बेस्ट आहे आणि 'बेस्टच राहणार' ! - Marathi News | Piyush Goyalji, Maharashtra was the best, is the best and will the best!, ncp criticise | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पियुष गोयलजी, महाराष्ट्र बेस्ट होता, बेस्ट आहे आणि 'बेस्टच राहणार' !

प्रजासत्ताक दिन हा देशाचा उत्सव असून, केंद्र सरकारने सर्व राज्यांना प्रतिनिधित्व देणे अपेक्षित आहे ...

'त्या'वेळी काँग्रेस सत्तेत होतं, मग टीका आताच का?; सत्ताधाऱ्यांच्या आरोपावर भाजपाचा टोला - Marathi News | Congress was in power at that time, so why criticize now? BJP target Shiv Sena, NCP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'त्या'वेळी काँग्रेस सत्तेत होतं, मग टीका आताच का?; सत्ताधाऱ्यांच्या आरोपावर भाजपाचा टोला

दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रजासत्ताक दिनी दिल्लीत होणाऱ्या संचलनासाठी महाराष्ट्राकडून चित्ररथासाठी परवानगी मागण्यात आली होती. ...

...तर महाराष्ट्र भाजपाने बोंबाबोंब केली असती, संजय राऊतांचा हल्लाबोल - Marathi News | Sanjay Raut attack BJP on No Maharashtra tableau at this year's R-Day parade | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर महाराष्ट्र भाजपाने बोंबाबोंब केली असती, संजय राऊतांचा हल्लाबोल

'आम्ही प्रखर राष्ट्रभक्त आहोत हा आमचा गुन्हा आहे का?' ...