लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

"...तर उद्या मराठी माणसाला कोण वाचवणार?; RSS, बजरंग दलमध्ये ९० टक्के उत्तर भारतीय" - Marathi News | North Bharatiya Vikas Sena President Sunil Shukla has warned MNS President Raj Thackeray and criticized him for being anti-Hindu | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तर उद्या मराठी माणसाला कोण वाचवणार?; RSS, बजरंग दलमध्ये ९० टक्के उत्तर भारतीय"

तुम्ही हिंदूंना मारण्याचे आदेश दिलेत असं वाटते. तुम्ही ज्या लोकांना मारले ते हिंदू होते. तुम्ही हिंदूविरोधी आहात. महाराष्ट्रात राहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा अपमान तुम्ही करताय अशी टीका सुनील शुक्ला यांनी केली आहे. ...

व्हीव्हीपॅट स्लिप हाताने मोजण्याची याचिका फेटाळली; नेमके प्रकरण काय?  - Marathi News | Petition to count VVPAT slips manually dismissed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :व्हीव्हीपॅट स्लिप हाताने मोजण्याची याचिका फेटाळली; नेमके प्रकरण काय? 

वारंवार यावर विचार केला जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने यावेळी म्हटले. ...

वक्फ विरोधातील याचिका तातडीने सुनावणीस घेणार; सर्वोच्च न्यायालयाने मागवला ई-मेल - Marathi News | The petition against Waqf will be heard immediately | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वक्फ विरोधातील याचिका तातडीने सुनावणीस घेणार; सर्वोच्च न्यायालयाने मागवला ई-मेल

या याचिका सूचीबद्ध करण्याच्या मागणीचा ई-मेल याचिकादारांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवावा, असे आदेश खंडपीठाने दिले. ...

राज ठाकरेंविरोधात थेट सुप्रीम कोर्टात याचिका; मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, कारण काय? - Marathi News | supreme court plea demands seeks action against raj thackeray and derecognition of mns for violent campaign against hindi speakers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज ठाकरेंविरोधात थेट सुप्रीम कोर्टात याचिका; मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, कारण काय?

Supreme Court Plea Seeks Action Against Raj Thackeray: मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विरोधात आता थेट सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत नेमके काय म्हटलेय? ...

"उत्तर प्रदेशात जे चाललंय ते खूप चुकीचे"; सरन्यायाधीशांनी पोलिसांवर ओढले ताशेरे - Marathi News | What is happening in UP is wrong Chief Justice gets angry at UP Police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"उत्तर प्रदेशात जे चाललंय ते खूप चुकीचे"; सरन्यायाधीशांनी पोलिसांवर ओढले ताशेरे

सुप्रीम कोर्टाने उत्तर प्रदेश सरकारच्या कामकाजावर ताशेरे ओढले आहेत. ...

VVPAT ची १०० टक्के मॅन्युअली मोजणी होणार का? सर्वोच्च न्यायालयाचा याचिकेवर महत्वाचा निर्णय - Marathi News | Will 100 percent manual counting of VVPAT be done? Supreme Court's important decision on the petition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VVPAT ची १०० टक्के मॅन्युअली मोजणी होणार का? सर्वोच्च न्यायालयाचा याचिकेवर महत्वाचा निर्णय

VVPAT : व्हीव्हीपॅट मशिनवरील मॅन्युअली मोजणीबाबत  सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. ...

एकदा वक्फ झाले की, विषय संपला...सर्वोच्च न्यायालयाचे हे 3 निर्णय चर्चेत - Marathi News | Supreme Court judgments Waqf Amendment Act 2025: Once a waqf always waqf | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकदा वक्फ झाले की, विषय संपला...सर्वोच्च न्यायालयाचे हे 3 निर्णय चर्चेत

Supreme Court judgements Waqf Amendment Act 2025: केंद्र सरकारने आणलेल्या वक्फ कायद्याविरोधात अनेक विरोधीपक्ष आणि मुस्लिम संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ...

वक्फ कायद्याविरोधातील याचिकांवर तात्काळ सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार; सरन्यायाधीश काय म्हणाले? - Marathi News | Supreme Court refuses to hear petitions against Waqf Act immediately; What did the Chief Justice say? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वक्फ कायद्याविरोधातील याचिकांवर तात्काळ सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार; सरन्यायाधीश काय म्हणाले?

Waqf Amendment Law Supreme Court: वक्फ सुधारणा कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवर तात्काळ सुनावणी करण्याची मागणी करण्यात आली. पण कोर्टाने नकार दिला. ...