निवडणूक आयोगाने योगी आदित्यनाथ, मायावती यांच्यापाठोपाठ मनेका गांधी व आझम खान या नेत्यांवरही प्रचारबंदी करून दाखविलेल्या कणखरपणावर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी समाधान व्यक्त केले. ...
सोशल मिडीयात तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ असणाऱ्या टिक-टॉक अॅपवर बंदी आणण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. सुप्रीम कोर्टात आज झालेल्या सुनावणीमध्ये कोर्टाने मद्रास हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. ...
बेताल वक्तव्ये करणारे आझम खान, मायावाती, योगी आदित्यनाथ आणि मेनका गांधी यांच्यावर कारवाई करण्यास निवडणूक आयोग दिरंगाई करत असल्याबद्दल सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सोमवारी फटकारले होते. ...
मोदी यांच्या जीवनावर काढलेला ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपट निवडणूक आयोगाने पूर्ण पाहावा आणि सध्याच्या निवडणूक काळात त्याचे जाहीर प्रदर्शन केले जाऊ शकते का... ...
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ९१ मतदारसंघांत मतदान पार पडल्यानंतर काँग्रेससह २१ विरोधी पक्षांनी रविवारी मतदान यंत्रांवर पुन्हा एकदा अविश्वास व्यक्त केला ...