सरकार जर भविष्यात असं काही करणार असेल तर त्याची माहिती कोर्टाला द्यावी कारण हे प्रकरण दिर्घकाळ प्रलंबित आहे. त्यासाठी सुनावणी आता स्थगित करणार नाही असं कोर्टाने सांगितले. ...
आसाराम बापूला 2 प्रकरणांत शिक्षा ठोठावण्यात आली आहे. जोधपूर न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या खटल्यानुसार, आसारामला जोधपूर पोलिसांनी 2013 साली इंदूर येथील आश्रमातून अटक केली होती. तेव्हापासून आसाराम तुरुंगात आहे... ...
Supreme Court News: वृद्ध आई-वडिलांकडून मालमत्ता आपल्या नावावर करून घेतल्यानंतर किंवा भेट म्हणून अशी मालमत्ता मिळवल्यानंतर आई वडिलांना सोडून देणाऱ्या मुलांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. ...
अनेकदा राज्य सरकार एखाद्या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांकडून जमिनींचे संपादन करते. मात्र, काही कारणाने तो प्रकल्प बारगळतो. अशा परिस्थिती शेतकऱ्यांचे पैसे आणि जमीन दोन्ही सरकार दरबारी पडून राहतात. ...