लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुनील गावसकर

सुनील गावसकर

Sunil gavaskar, Latest Marathi News

इम्रान खान यांच्या शपथविधीला गावस्कर जाणार नाहीत, दिले हे कारण... - Marathi News | Sunil Gavaskar will not go for Imran Khan's swearing-in ceremony | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इम्रान खान यांच्या शपथविधीला गावस्कर जाणार नाहीत, दिले हे कारण...

पाकिस्तानचे माजी कसोटीपटू इम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला भारताचे माजी दिग्गज कसोटीपटू सुनील गावस्कर जाणार नाहीत. ...

India vs England 2nd Test: लॉर्ड्स कसोटीमध्ये कुलदीपला खेळवा; दिग्गज खेळाडूंचा कोहलीला सल्ला - Marathi News | India vs England 2nd Test: Kuldeep to play in Lord's Test; india's great players advice to Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 2nd Test: लॉर्ड्स कसोटीमध्ये कुलदीपला खेळवा; दिग्गज खेळाडूंचा कोहलीला सल्ला

भारताच्या माजी दिग्गज खेळाडूंनी या सामन्यात फिरकीपटू कुलदीप यादवला खेळवा, असा एक महत्त्वाचा सल्ला भारताचा कर्णधार विराट कोहलीला दिला आहे. ...

India vs England 2nd Test: तेंडुलकर, गावस्कर, लारा या महान फलंदाजांना विराट कोहली मागे टाकू शकतो - Marathi News | India vs England 2nd Test: Virat Kohli may put behind Sachin Tendulkar, Sunil Gavaskar and Lara | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 2nd Test: तेंडुलकर, गावस्कर, लारा या महान फलंदाजांना विराट कोहली मागे टाकू शकतो

भारताचा दुसरा कसोटी सामना लॉर्ड्स या ऐतिहासक मैदानात उद्यापासून सुरु होणार आहे. या सामन्यात कोहलीला सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, ब्रायन लारा या महान खेळाडूंना मागे टाकायची संधी आहे. ...

कपिल यांची तुलना कोणाशीही कशी करू शकता, गावस्कर यांचा सवाल - Marathi News | How can you compare Kapil dev with anyone, sunil Gavaskar's question | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कपिल यांची तुलना कोणाशीही कशी करू शकता, गावस्कर यांचा सवाल

कपिल देव आणि हार्दिक पंड्या यांच्यात सातत्याने होत असलेल्या तुलनेवर भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी टीका केली. ...

India vs England Test: इंग्लंडमध्ये फलंदाजी कशी करावी, सुनील गावस्करांचे भारतीय संघाला सल्ले - Marathi News | India vs England Test: How to bat in England, Sunil Gavaskar has done analysis | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England Test: इंग्लंडमध्ये फलंदाजी कशी करावी, सुनील गावस्करांचे भारतीय संघाला सल्ले

एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट यामध्ये तफावत आहे. कारण दोन्ही प्रकारांमध्ये फलंदाजीत कसे बदल करायचे हे विराटने चांगले घोटवले आहे आणि त्यामुळेच तो पहिल्या कसोटी सामन्यात धावा करू शकला, असे गावस्कर यांनी सांगितले. ...

India vs England Test: भारताला पाच दिवसांची सुट्टी महागात पडली - Marathi News | India vs England Test: Why Indian team going five day's holiday, ask sunil gavskar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England Test: भारताला पाच दिवसांची सुट्टी महागात पडली

India vs England Test: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत पराभवाला सामोरे जाणा-या भारतीय संघाच्या सरावावर माजी कसोटीपटू सुनील गावस्कर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. ...

इम्रान खान यांच्या शपथविधीसाठी कपिल देव, सुनिल गावसकर, आमीर खानला निमंत्रण - Marathi News | Pakistans PM designate Imran Khan invites Kapil Dev Sunil Gavaskar Aamir Khan for swearing in ceremony | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खान यांच्या शपथविधीसाठी कपिल देव, सुनिल गावसकर, आमीर खानला निमंत्रण

पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित सोहळ्याला उपस्थित राहावेत यासाठी इम्रान खान यांचे प्रयत्न ...

India Vs England Test : सुनील गावस्कर म्हणतात, ' हे '  दोन खेळाडू संघात पाहिजेच - Marathi News | India vs England Test: Sunil Gavaskar says, Hardik pandya and R ashwin players should be in the team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs England Test : सुनील गावस्कर म्हणतात, ' हे '  दोन खेळाडू संघात पाहिजेच

विराट कोहली कशी कामगिरी होते, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. पण भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी मात्र भारताला या मालिकेत स्वत:ला सिद्ध करायचे असेल तर हे '  दोन खेळाडू संघात पाहिजेच, असे म्हटले आहे. ...