शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समर स्पेशल

उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी, वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा, केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल.

Read more

सखी : Summer Food: कोशिंबीरीचा कंटाळा आला? ट्राय करा क्रंची, टेस्टी 'पहाडी' रायता.. बघा स्पेशल रेसिपी

सखी : Summer Food: उन्हाळ्यात खायलाच हवी 'वॉटर व्हेजिटेबल'! अभिनेत्री भाग्यश्री सांगतेय हिरव्यागार भाजीचे फायदे, कोणती ही भाजी?

सखी : घामानं होणाऱ्या फंगल इन्फेक्शनवर 5 घरगुती उपाय; दही- लसूण -हळदीच्या उपचारानं घामाचे विकार होतील दूर 

शिक्षण : मोठी बातमी! राज्यातील शाळांना २ मे पासून उन्हाळी सुट्टी; वाचा शाळा पुन्हा सुरू कधी होणार?

सखी : उन्हाळ्यात घरात घालायला सुटसुटीत गाऊन शोधताय? 300 रुपयांपेक्षाही कमी किमतीत कॉटन गाऊनचे कुल पर्याय !

सखी : Summer Special : काकडीचं गारेगार सरबत करा फक्त 5 मिनिटात, उन्हाळ्यात काकडी खाण्याचे ४ फायदे

सखी : Tanning Due To Swimming: स्विमिंग पूल उघडले, पण पोहायला जाऊन त्वचा काळी पडण्याची भीती वाटते? करा ५ उपाय, जा पोहायला बिंधास्त!

सखी : उष्णतेमुळे सतत तोंड येतं? खाता येत नाही, तोंडात फोड डॉक्टरकडे जाण्यापूर्वी करा ६ घरगुती उपाय...

सखी : भाजून काढणाऱ्या उन्हात तुळस सुकू लागली? तुळस टवटवीत- हिरवीगार ठेवण्यासाठी करा 4 गोष्टी

सखी : Food and Recipe: प्या गारेगार कोकोनट शेक! नारळपाणी पिऊन शहाळे फेकू नका, मलाईचा करा झकास वापर; बघा कुल रेसिपी