शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समर स्पेशल

उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी, वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा, केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल.

Read more

सखी : पेटीतले आंबे कच्चे निघालेत? नैसर्गिक पद्धतीने आंबे पिकवण्यासाठी ७ भन्नाट आयडिया - चवीला रसाळ आणि गोड...

सखी : कैरीची भेळ म्हणजे उन्हाळ्यातलं सुख, पाहा झटपट कैरीची भेळ करण्याची रेसिपी - मुले खातील चाटूनपुसून

सखी : अस्सल कोकणी चव! नारळाच्या दुधाचा करा झटपट खरवस, मुलांसाठी उन्हाळ्यातला गोडगोड खाऊ, सोपी रेसिपी

सखी : आंब्याच्या मौसमात आंबे नाही खायचे तर कधी? ५ टिप्स लक्षात ठेवा- आंबा बाधणार नाही, खा मनसोक्त

सखी : एकदा माठ भरला की किती दिवस तुम्ही त्यातलं पाणी पिता? ‘एवढ्या’ तासांनी पाणी बदला कारण...

सखी : सुंदर केस आणि आनंदी मन हवं आहे? १ चमचा गुलाबपाणी करेल जादू, पाहा करायचे काय..

सखी : AC स्वच्छ करण्याची खास ट्रिक! रिमोटचं 'हे' बटन दाबा, सर्व्हिसिंगपूर्वी करुन पाहावा असा उपाय

सखी : उन्हाळ्यात प्या कूल- स्पाईसी ड्रिंक, ट्राय करा चटपटीत कोकम मॉकटेल- १० मिनिटांत होणारी सोपी रेसिपी

सखी : Summer Special Drinks : कैरी - पुदिन्याचे मिश्रण म्हणजे तोंडात चवींचा धमाका !! एकदा हे सरबत पिऊन तर पाहा ...

सखी : Summer Special : चमचाभर बडीशेप आरोग्यासाठी चांगली , तोंडाची दुर्गंधी घालवणे ते पचन सुधारणे अनेक फायदे ...