lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुमेध मुदगलकर

सुमेध मुदगलकर

Sumedh mudgalkar, Latest Marathi News

मालिका आणि रिअॅलिटी शो मधून अभिनेता सुमेध मुद्गलकर हा घराघरात पोहोचला. उत्तम डान्स करण्यासोबतच त्याच्या उत्तम अभिनय कौशल्याने सुमेधने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. त्याने व्हेंटिलेटर आणि मांजा यांसारख्या चित्रपटात देखील महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. सुमेध सध्या चांगलाच खूश आहे. कारण त्याला बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितसोबत बकेट लिस्ट सिनेमात काम करण्याची संधी मिळाली होती.
Read More
सोशल नेटवर्किंग साईटवर संस्कृती बालगुडे काय शेअर करतेय सुमेध मुदगलकरसोबतचे फोटो - Marathi News | Why Sanskruti Balgude shares her pictures in Instagram with Sumedh Mudgalkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोशल नेटवर्किंग साईटवर संस्कृती बालगुडे काय शेअर करतेय सुमेध मुदगलकरसोबतचे फोटो

संस्कृती बालगुडे आपल्या इन्स्टाग्राम अकांऊंटवर तर नेहमीच खूप अॅक्टिव्ह असते आणि गेले काही दिवस तिच्या इन्स्टापोस्ट आणि स्टोरीज या अभिनेता सुमेध मुदगलकरविषयी जास्त असतात. ...

'राधाकृष्ण' मालिकेतील रासलीलेच्या सीनसाठी सुमेध मुदगलकरने घेतले २० रिटेक?, हिंदीतील या सुपरस्टारला मानतो आपला आदर्श - Marathi News | Why Sumedh Mudgalkar had to take 20 Retake for Rasleela scene, his idol is one of bollywood superstar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'राधाकृष्ण' मालिकेतील रासलीलेच्या सीनसाठी सुमेध मुदगलकरने घेतले २० रिटेक?, हिंदीतील या सुपरस्टारला मानतो आपला आदर्श

'राधाकृष्ण'च्या सेटवर सुमेध जणू काही आमीर खानच बनला. कारण त्याने रास लीलाचा एक सीन अगदी अचूक व्हावा, यासाठी तब्बल 20 वेळा शॉट दिले होते. अचूक आणि भूमिकेला साजेसं आणि तितकंच प्रभावी काम व्हावं यासाठी आमीरकडून प्रेरणा घेत असल्याचे त्याने एका मुलाखतीत स ...

सुमेध मुदगलकर पहिल्यांदाच दिसणार रोमँटिक म्युझिक अल्बममध्ये - Marathi News | Sumedha will be seen in the romantic music album for the first time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुमेध मुदगलकर पहिल्यांदाच दिसणार रोमँटिक म्युझिक अल्बममध्ये

सध्या हिंदी टेलिविजनविश्वात 'राधा-कृष्ण' या पौराणिक मालिकेतून कृष्णाचा भूमिका साकारत असलेला चॉकलेट बॉय सुमेध मुदगलकर लवकरच एका म्युझिक अल्बममध्ये झळकणार असल्याचं समजतंय.  ...

या कारणामुळे सुमेध मुदगलकरचे शरद मल्होत्राने केले कौतुक - Marathi News | Ssharad Malhotra praises Sumedh Mudgalkar for his Krishn's look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कारणामुळे सुमेध मुदगलकरचे शरद मल्होत्राने केले कौतुक

‘राधाकृष्ण’ मालिकेत कृष्णाची भूमिका अभिनेता सुमेध मुदगलकर साकारत आहे. ...

डान्स-अ‍ॅक्टिंग यांच्यावर माझं समान प्रेम-अभिनेता सुमेध मुदगलकर - Marathi News | Dancing and Acting is my Love-Actor Sumedh Mudgalkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डान्स-अ‍ॅक्टिंग यांच्यावर माझं समान प्रेम-अभिनेता सुमेध मुदगलकर

अभिनेता म्हणजे सुमेध मुदगलकर याने अभिनय आणि डान्स यांचे कुठलेही औपचारिक प्रशिक्षण न घेता त्याने अभिनयाच्या क्षेत्रातील करिअरला सुरूवात केली. आता तो अ‍ॅण्ड टीव्ही वाहिनीवरील ‘राधाकृष्ण’ या मालिकेत कृष्णाच्या भूमिकेत दिसणार आहे. ...

राधा कृष्ण या मालिकेच्या टीमला मालिका सुरू झाल्यानंतर लगेचच बसला हा धक्का - Marathi News | Fire breaks out on the TV show sets of Swastik Productions’ Radha Krishn | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राधा कृष्ण या मालिकेच्या टीमला मालिका सुरू झाल्यानंतर लगेचच बसला हा धक्का

राधा कृष्ण ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असून या मालिकेच्या टीमला चांगलाच धक्का बसला आहे. राधा-कृष्ण या मालिकेच्या सेटला नुकतीच मोठी आग लागली आहे. ...