लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुहाना खान

सुहाना खान

Suhana khan, Latest Marathi News

'किंग'साठी लेक सुहानाला ॲक्शनचे धडे देतोय शाहरुख खान, फराह खान म्हणाली... - Marathi News | shahrukh khan giving personal training to daughter suhana for action scenes in king movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'किंग'साठी लेक सुहानाला ॲक्शनचे धडे देतोय शाहरुख खान, फराह खान म्हणाली...

दुबईतील एका इव्हेंटमध्ये शाहरुख खान आणि फराह खान सहभागी झाले होते. ...

शाहरुख खानची लेक सुहानाची रुमर्ड बॉयफ्रेंडसाठी खास पोस्ट, त्याचा फोटो शेअर करत म्हणाली... - Marathi News | Shahrukh Khan's Daughter Suhana Khan Reviews Rumoured Boyfriend Agastya Nanda Song Sitare From Ikkis | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खानची लेक सुहानाची रुमर्ड बॉयफ्रेंडसाठी खास पोस्ट, त्याचा फोटो शेअर करत म्हणाली...

सुहानानं शेअर केलेल्या एका स्टोरीनं सर्वांचं लक्ष वेधलं. सध्या सुहाना आणि तिच्या बॉयफ्रेंडची चर्चा रंगली आहे. ...

शिक्षणातही 'किंग'! शाहरुख खानची मार्कशीट व्हायरल; अर्थशास्त्रात ९२ तर गणितात होते 'इतके' गुण - Marathi News | shahrukh khan viral marksheet of degree of economics maths physics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिक्षणातही 'किंग'! शाहरुख खानची मार्कशीट व्हायरल; अर्थशास्त्रात ९२ तर गणितात होते 'इतके' गुण

शाहरुख खानची कॉलेजमधील मार्कशीट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यात शाहरुख शिक्षणात किती हुशार होता, हे पाहायला मिळतंय ...

Video: शाहरुख रात्री सर्वांना भेटायला आला, पण चाहत्यांनी केलं असं काही की पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला - Marathi News | Shahrukh Khan to meet fans on his birthday but crowd over control police do lathicharge to srk fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: शाहरुख रात्री सर्वांना भेटायला आला, पण चाहत्यांनी केलं असं काही की पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला

शाहरुख खान आधी चाहत्यांना भेटणार नव्हता असं ठरलं होतं. त्याने स्वतः तसं सांगितलं होतं. परंतु तरीही रात्री उशीरा तो सर्वांना भेटायला आला. पुढे काय घडलं? ...

King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच - Marathi News | king teaser promo out at Shahrukh Khan birthday video viral suhana khan siddharth anand | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच

शाहरुख खानच्या किंग सिनेमाचा पहिला प्रोमो रिलीज झालाय. शाहरुखचा आजवर कधीही न पाहिलेला अंदाज बघायला मिळतोय ...

'तुझा चेहरा खास नाही, तरी स्टार कसा झालास?' चाहत्याने विचारला खोचक प्रश्न, शाहरुख म्हणाला- - Marathi News | shahrukh khan fan slam him about his ugly face king khan reply viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुझा चेहरा खास नाही, तरी स्टार कसा झालास?' चाहत्याने विचारला खोचक प्रश्न, शाहरुख म्हणाला-

शाहरुखला एका चाहत्याने त्याच्या दिसण्याबद्दल खोचक प्रश्न विचारला. यावर शाहरुखने दिलेलं उत्तर चांगलंच चर्चेत आहे ...

"बाबा वारल्यावर इंडस्ट्रीतून कोणीही मदत केली नाही"; अभिनेत्याचा संताप, शाहरुख खानबद्दल काय म्हणाला? - Marathi News | bads of bollywood actor rajat bedi angry on bollywood is unforgiving industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बाबा वारल्यावर इंडस्ट्रीतून कोणीही मदत केली नाही"; अभिनेत्याचा संताप, शाहरुख खानबद्दल काय म्हणाला?

प्रसिद्ध अभिनेत्याने बॉलिवूड इंडस्ट्रीवर संताप व्यक्त करत इतके दिवस साठवलेला मनातील राग बाहेर काढला आहे. ...

शाहरुख खानची होणारी सून? 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या प्रीमियरला आर्यनसोबत दिसली 'ही' अभिनेत्री - Marathi News | Aryan Khan Rumored Girlfriend Larissa Bonesi spotted in bads of bollywood shahrukh khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खानची होणारी सून? 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या प्रीमियरला आर्यनसोबत दिसली 'ही' अभिनेत्री

Aryan Khan Rumored Girlfriend: काल 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या प्रीमियरला आर्यन खानची गर्लफ्रेंड सर्वांना दिसली. त्यामुळे दोघांच्या डेटिंगच्या चर्चांना चांगलंच उधाण आलेलं दिसतंय ...