लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऊस

sugarcane Drip Irrigation Information in Marathi , मराठी बातम्या

Sugarcane, Latest Marathi News

Sugarcane ऊस हे नगदी पीक म्हणून सिंचनाची सोय असलेल्या भागातील शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे.
Read More
Satara: उसाच्या शेतात विद्युत तार पडल्याने ऊसतोड मजूर ठार, तीन एकरातील ऊस जळाला  - Marathi News | Sugarcane harvester killed after electric wire falls on sugarcane field in Vidani Satara, three acres of sugarcane burnt | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: उसाच्या शेतात विद्युत तार पडल्याने ऊसतोड मजूर ठार, तीन एकरातील ऊस जळाला 

पाच बैलजोड्यांसह २५ जण बचावले ...

काय सांगताय? हा शेतकरी आहे २४ ऊस हार्वेस्टिंग मशीनचा मालक; वाचा सविस्तर - Marathi News | what are you saying This farmer is the owner of 24 sugarcane harvesting machines; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :काय सांगताय? हा शेतकरी आहे २४ ऊस हार्वेस्टिंग मशीनचा मालक; वाचा सविस्तर

मशीनने ऊस तोडणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असल्याचे जिल्ह्यातील चित्र आहे. पन्हाळा तालुक्यातील आरळे येथील आनंदराव घाटगे या शेतकऱ्यांची जिल्ह्यातील ६ साखर कारखान्यांवर तब्बल २४ हार्वेस्टरने ऊस तोड सुरु आहे. ...

Us Galap : कारखान्यांसमोर ऊस गाळपाचे मोठे आव्हान; द्यावा लागणार जादा दर - Marathi News | Us Galap : Sugarcane crushing poses a big challenge to factories; will have to pay higher rates | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Us Galap : कारखान्यांसमोर ऊस गाळपाचे मोठे आव्हान; द्यावा लागणार जादा दर

यावर्षी ऊस टंचाईमुळे साखर कारखान्यांचे गळीत हंगाम फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बंद होण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. ...

Jaggery Factory : गूळ कारखान्यांचा मनमानी कारभार! शासनाचा कंट्रोल नाही; ऊस तुटल्यानंतर २ महिन्यांनी शेतकऱ्यांना पैसे - Marathi News | Jaggery Factory Farmers get money 2 months after sugarcane is broken; Arbitrary management of jaggery factories! No government control | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गूळ कारखान्यांचा मनमानी कारभार! शासनाचा कंट्रोल नाही; ऊस तुटल्यानंतर २ महिन्यांनी शेतकऱ्यांना पैसे

एकदा सूक्ष्म लघू व मध्यम उद्योग (MSME) चा परवाना घेतला की या गूळ कारखान्यांना साखर आयुक्तालयाचा कोणताही अंकुश नाही. ना गाळप परवाना, ना एफआरपी वेळेत देण्याची भिती ना कारवाईची भिती... ...

C Heavy Ethanol Price : सी हेवी इथेनॉलच्या दरात १.६९ रुपयांची वाढ - Marathi News | C Heavy Ethanol Price : C Heavy Ethanol price increased by Rs 1.69 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :C Heavy Ethanol Price : सी हेवी इथेनॉलच्या दरात १.६९ रुपयांची वाढ

सी हेवी मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या किमतीत १ रुपया ६९ पैशांची वाढ करून ती प्रती लिटर ५७ रुपये ९७ पैसे करण्याचा निर्णय केंद्र सरकारने बुधवारी घेतला. ...

सी हेवी इथेनॉलच्या दरात १.६९ रुपयांची वाढ, पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य लांबणीवर - Marathi News | C Heavy Ethanol price hiked by Rs 1 target for ethanol blending in petrol postponed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सी हेवी इथेनॉलच्या दरात १.६९ रुपयांची वाढ, पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य लांबणीवर

दर प्रती लिटर ५७.९७ रुपये : अन्य दरात बदल नाही ...

शेतकऱ्यांचा ऊस आणून रक्कम थकविली; या १६ साखर कारखान्यांवर कारवाईची नोटीस - Marathi News | Farmers sugarcane was brought and the amount was deducted; Notice of action was given to these 16 sugar factories | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांचा ऊस आणून रक्कम थकविली; या १६ साखर कारखान्यांवर कारवाईची नोटीस

जिल्ह्यातील साखर हंगाम यंदा लवकरच आटोपला असला, तरी उसाच्या पैशांचे वांदे कायम आहे. ऊस गाळपाला आणण्यासाठी घाई करणाऱ्या साखर कारखान्यांनी एफआरपीसाठी शेतकऱ्यांना हातघाईला आणले आहे. ...

खोडवा ऊस व्यवस्थापनातील चार कामे एकाच वेळी करणारे औजार; पाहूया सविस्तर - Marathi News | This farm implement that performs these four tasks in ratoon sugarcane management at the same time; Let's see in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खोडवा ऊस व्यवस्थापनातील चार कामे एकाच वेळी करणारे औजार; पाहूया सविस्तर

kodwa us niyojan भाकृअनुप-भारतीय ऊस संशोधन संस्था, लखनऊ यांच्या द्वारा विकसित केलेले औजार खोडव्याची उत्पादकता यापेक्षा जास्त वाढविण्यासाठी सुधारीत करण्यात आले आहे. त्यास सोर्फ असे संबोधले जाते.  ...