लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुबोध भावे

सुबोध भावे, मराठी बातम्या

Subodh bhave, Latest Marathi News

सुभाष घई यांचा 'विजेता' पुन्हा प्रदर्शनासाठी सज्ज ,सुबोध भावे मुख्य भूमिकेत - Marathi News | Subhash Ghai's 'Vijeta' gets a new release date; to hit theatres on December 3, 2021 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुभाष घई यांचा 'विजेता' पुन्हा प्रदर्शनासाठी सज्ज ,सुबोध भावे मुख्य भूमिकेत

सुबोध भावे,पुजा सावंत, प्रीतम कागणे ,सुशांत शेलार,माधव देवचक्के,मानसी कुलकर्णी ,तन्वी किशोर,देवेन्द्र चौगुले, दिप्ती धोत्रे, क्रुतिका तुलसकर,आणि गौरीश शिपुरकर  या कलावंतांचा समावेश आहे.   ...

Subodh Bhave : "पेट्रोल-डिझेलने सोन्या-चांदीची मस्ती उतरवली, दागिने पण यांचेच करणार"; सुबोध भावेची 'ही' पोस्ट चर्चेत - Marathi News | Actor Subodh Bhave facebook post Over Petrol diesel Price hike | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पेट्रोल-डिझेलने सोन्या-चांदीची मस्ती उतरवली, दागिने पण यांचेच करणार"

Actor Subodh Bhave And Petrol diesel Price hike : अभिनेता सुबोध भावे याने उपरोधिक शैलीत भाष्य केलं आहे. "सतत असं वाटायचं की या सोनं आणि चांदी चा माज कोणीतरी उतरवला पाहिजे" असं म्हटलं आहे.  ...

पडदा उघडणार!; राज्यात चित्रपट आणि नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून सुरू होणार - Marathi News | Movies and theaters in the state reopens from October 22 cm uddhav thackeray after meeting pdc | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पडदा उघडणार!; राज्यात चित्रपट आणि नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून सुरू होणार

नामवंतांशी चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांचा निर्णय. आसनक्षमतेची अट मात्र कायम राहणार? ...

यांनाही कळतं....माणसांना कधी कळणार?, सुबोध भावेची पोस्ट पाहून तुम्हीही असंच म्हणाल - Marathi News | Subodh bhave gave a very important message of wearing a mask, says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यांनाही कळतं....माणसांना कधी कळणार?, सुबोध भावेची पोस्ट पाहून तुम्हीही असंच म्हणाल

छोटा पडदा, रंगभूमी आणि रुपेरी पडद्यावर आपल्या दर्जेदार भूमिकांनी सुबोधने रसिकांची मनं जिंकली आहेत. सोशल मीडियावरही तो बराच सक्रीय असतो.आपले सिनेमा आणि विविध गोष्टींबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून मत मांडताना दिसतो. ...

Wedding Anniversary: सुबोध भावेने असे केले होते मंजिरीला प्रपोज, हटके आहे दोघांची Love Story - Marathi News | Subodh Bhave's special wishes for her wife Manjiri on 20th Anniversary, know about there love story here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Wedding Anniversary: सुबोध भावेने असे केले होते मंजिरीला प्रपोज, हटके आहे दोघांची Love Story

सुबोध भावे आणि मंजिरी यांचे लव्हमॅरेज असून या दोघांची लव्हस्टोरीही सिनेमाच्या कथेपेक्षा कमी नाही. दोघांच्या लव्हस्टोरीला शाळेत असतानाच सुरुवात झाली होती. ...

अभिनेता सुबोध भावेच्या 'वर्तमान' सिनेमाचे पोस्टर आऊट, दिसणार नव्या भूमिकेत - Marathi News | Poster out of subodh bhave's vartman movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता सुबोध भावेच्या 'वर्तमान' सिनेमाचे पोस्टर आऊट, दिसणार नव्या भूमिकेत

या चित्रपटात सुबोध भावेसह मंगेश देसाई राहुल सोलापूरकर कुलदीप पवार, तेजस्विनी पंडित अशी तगडी स्टाराकास्ट दिसणार आहे. ...

सुबोध भावे म्हणतोय, आजच्याच दिवशी तिने मला हो म्हटलं... वाचा सुबोध आणि मंजिरीची लव्हस्टोरी - Marathi News | Subodh Bhave celebrates 30 years of togetherness with wife Manjiri | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुबोध भावे म्हणतोय, आजच्याच दिवशी तिने मला हो म्हटलं... वाचा सुबोध आणि मंजिरीची लव्हस्टोरी

सुबोधने त्याच्या पत्नीसोबत फोटो पोस्ट करून त्यासोबत लिहिले आहे की, आजच्या दिवशी तिने मला 'हो" म्हटलं... ...

'संगीत रंगभूमीचा सुवर्णकाळ प्रत्यक्ष जगता आला', सुबोध भावेनं 'बालगंधर्व'च्या आठवणींना दिला उजाळा - Marathi News | 'Golden age of musical theater has come to life', Subodh Bhave reminisced about 'Bal Gandharva' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'संगीत रंगभूमीचा सुवर्णकाळ प्रत्यक्ष जगता आला', सुबोध भावेनं 'बालगंधर्व'च्या आठवणींना दिला उजाळा

अभिनेता सुबोध भावेचा २०११ साली रिलीज झालेल्या 'बालगंधर्व' चित्रपटाला आज १० वर्षे पूर्ण झाली आहेत ...