लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी

Student, Latest Marathi News

मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीमुळे रखडलेली अकरावीची प्रवेश प्रक्रिया उद्यापासून सुरू - Marathi News | The 11th admission process, which was delayed due to the postponement of Maratha reservation, will start from tomorrow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीमुळे रखडलेली अकरावीची प्रवेश प्रक्रिया उद्यापासून सुरू

प्रवेशाची दुसरी नियमित फेरी २६ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर या कालावधीत राबविली जाणार ...

“संयम ठेवला पण अन्याय सहन करण्याची भूमिका नाही, हे ठाकरे सरकारनं लक्षात ठेवावं” - Marathi News | Maratha Leaders & BJP Chandrkant Patil Reaction over Admission of Students by Thackeray Government | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“संयम ठेवला पण अन्याय सहन करण्याची भूमिका नाही, हे ठाकरे सरकारनं लक्षात ठेवावं”

Maratha Reservation, BJP Chandrakant Patil News: ९ सप्टेंबर २०२० नंतर सर्व प्रवेश SEBC वर्गासाठी आरक्षित न ठेवता करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, ठाकरे सरकार विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळतंय असा आरोपही विनोद पाटील यांनी केला आहे. ...

दिलासादायक ! उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे अनाथ विद्यार्थिनीचा एमबीबीएससाठी प्रवेश सुकर - Marathi News | Relief ! High Court order makes admission of orphan student easier for MBBS | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दिलासादायक ! उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे अनाथ विद्यार्थिनीचा एमबीबीएससाठी प्रवेश सुकर

याचिकाकर्ती  दिव्या अशोक सांगळे ही ४  वर्षांची असताना तिचे आई-वडील मरण पावले.   ...

'एसटी' प्रवर्गातील उमेदवारांना मिळणार युपीएससीसाठी आर्थिक सहाय्य! - Marathi News | ST category candidates to get financial assistance for UPSC! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :'एसटी' प्रवर्गातील उमेदवारांना मिळणार युपीएससीसाठी आर्थिक सहाय्य!

उमेदवारांना दरमहा १२ हजार रुपये विद्यावेतन व १४ हजार रुपये पुस्तक खरेदीसाठी देण्यात येणार आहेत. ...

छोट्याशा गावात मोठी कामगिरी; ध्येयवेड्या मुख्याध्यापकाने स्वखर्चाने उभारले बाल संस्कार केंद्र - Marathi News | Great performance in a small village; Passionate headmaster set up Bal Sanskar Kendra at his own expense | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छोट्याशा गावात मोठी कामगिरी; ध्येयवेड्या मुख्याध्यापकाने स्वखर्चाने उभारले बाल संस्कार केंद्र

या बाल संस्कार केंद्रास  डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम बाल संस्कार केंद्र असे नाव देण्यात आले आहे. ...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये सुरु होण्यास नवीन वर्ष उजाडणार - Marathi News | New year will open for the colleges opening who affiliated to savitribai phule Pune University | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये सुरु होण्यास नवीन वर्ष उजाडणार

इयत्ता नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिल्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संलग्न महाविद्यालये सुरू करण्याबाबत सकारात्मकता दर्शविली होती... ...

पहिल्या दिवशी २२ % विद्यार्थ्यांचे 'येस सर'; औरंगाबाद ग्रामीणमध्ये 406 शाळा सुरू - Marathi News | 'Yes sir' of 22% students on first day; 406 schools started in rural Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पहिल्या दिवशी २२ % विद्यार्थ्यांचे 'येस सर'; औरंगाबाद ग्रामीणमध्ये 406 शाळा सुरू

वाळूज, बजाजनगर, रांजणगाव परिसरातील शाळा सुरु करण्यास तेथील स्थानिकांसह ग्रामपंचायतींनी विरोध दर्शविला. ...

पुणे जिल्ह्यात तब्बल आठ महिन्यांनी शाळेची घंटा वाजली; विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद - Marathi News | The bell rang after eight months in Pune district school; Short response from students | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात तब्बल आठ महिन्यांनी शाळेची घंटा वाजली; विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद

कोरोनाच्या धास्तीने शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद मिळाला. ...