लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी

Student, Latest Marathi News

सीईटी निकालानंतर प्रवेश प्रक्रियेची चिंता; यंदाही अभियांत्रिकी जागा रिक्त राहण्याची भीती - Marathi News | Concern over the admission process after the CET result; Fear of engineering vacancies this year too | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :सीईटी निकालानंतर प्रवेश प्रक्रियेची चिंता; यंदाही अभियांत्रिकी जागा रिक्त राहण्याची भीती

काेराेनाचे सावट, गेल्या चार ते पाच वर्षांपासून अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या जागा हजारोंच्या संख्येने रिक्त राहत आहेत. ...

एनसीसीच्या १७ महाराष्ट्र बटालियनला ६५ वर्षे पूर्ण,  दरवर्षी अडीच हजार युवकांना लष्करी प्रशिक्षण - Marathi News | NCC's 17 Maharashtra Battalion completes 65 years, military training to two and a half thousand youths every year | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :एनसीसीच्या १७ महाराष्ट्र बटालियनला ६५ वर्षे पूर्ण,  दरवर्षी अडीच हजार युवकांना लष्करी प्रशिक्षण

अहमदनगर जिल्ह्यात २९ नोव्हेंबर १९५५ रोजी संरक्षण मंत्रालयाच्या अधीन फक्त ६४ छात्र सैनिकांच्या संख्येवर बटालियनची सुरुवात करण्यात आली. एनसीसीच्या याच त्या सतरा महाराष्ट्र बटालियनला आज ६५ वर्षे पूर्ण होत असून दरवर्षी येथून अडीच हजारांहून अधिक विद्यार्थ ...

चार महिन्यांत कसा पूर्ण हाेणार अकरावीचा अभ्यास?; शिक्षक, पालक, विद्यार्थी संभ्रमात  - Marathi News | How will the eleventh study be completed in four months ?; Teachers, parents, students in confusion | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :चार महिन्यांत कसा पूर्ण हाेणार अकरावीचा अभ्यास?; शिक्षक, पालक, विद्यार्थी संभ्रमात 

नियोजन कसे करणार?; मराठा आरक्षणाला उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे शैक्षणिक प्रक्रिया अकरावीसह  सर्वच शैक्षणिक प्रक्रिया थांबविण्यात आल्या हाेत्या. ...

‘एसईबीसी’ऐवजी ‘खुला’; ‘आयटीआय’ प्रवेशासाठी मराठा आरक्षण नाही - Marathi News | ‘Open’ instead of ‘SEBC’; There is no Maratha reservation for ITI admission | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘एसईबीसी’ऐवजी ‘खुला’; ‘आयटीआय’ प्रवेशासाठी मराठा आरक्षण नाही

दहावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यातील ‘आयटीआय’च्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून ऑगस्ट महिन्यात ऑनलाईन अर्ज मागविले होते. ...

विद्यापीठाचा डाटा जुळेना म्हणून पदवी मिळेना; अभियांत्रिकी पदवी प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांचे दोन वर्षांपासून खेटे - Marathi News | The university's data did not match so delay of the degree; Students have been vying for an engineering degree for two years | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठाचा डाटा जुळेना म्हणून पदवी मिळेना; अभियांत्रिकी पदवी प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांचे दोन वर्षांपासून खेटे

विद्यार्थ्यांना विद्यापीठ प्रशासनाकडून सबुरीचा सल्ला ...

महाविद्यालये सुरू करण्याच्या निर्णयाबाबत शैक्षणिक संस्थानी केले शासनाकडे बोट - Marathi News | The decision to start colleges was made by an educational institution to the government | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महाविद्यालये सुरू करण्याच्या निर्णयाबाबत शैक्षणिक संस्थानी केले शासनाकडे बोट

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न : सोलापुरातील प्रशासनाने सुरक्षेची हमी घेण्याची मागणी  ...

अंतिम वर्षाचा सुधारित निकाल लावणार; विद्यापीठाच्या परीक्षा अन् मूल्यमापन मंडळाच्या संचालकांची माहिती - Marathi News | Final year revised results; Information of the Director of Examination and Evaluation Board of the University | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अंतिम वर्षाचा सुधारित निकाल लावणार; विद्यापीठाच्या परीक्षा अन् मूल्यमापन मंडळाच्या संचालकांची माहिती

विद्यापीठाने या तक्रारींचे विश्लेषण व तथ्यता पडताळण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ...

नागपुरात  अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने घेतला गळफास - Marathi News | Engineering student strangled in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने घेतला गळफास

Engineering student strangled मानकापूर येथील बाबा फरीदनगर येथे राहणाऱ्या अभियांत्रिकी शाखेच्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी दुपारी घडली. ...