ननाशी : दिंडोरी तालुक्यातील गांडोळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जि. प. सदस्य अशोक टोंगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती साजरी करण्यात आली. ...
मेशी : येथील जनता विद्यालय आणि उच्च माध्यमिक विद्यालयात समाजसुधारक तथा ग्रामस्वच्छतेचे प्रणेते संत गाडगे महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. ...
Digital Learning And Students Exams : परीक्षेचा अतिरिक्त ताण, सतावणारी चिंता आदी समस्यांना कसे सामोरे जावे आणि कशाप्रकारे या तणावातून मुक्त होता येईल हे या लेखाच्या माध्यमातून जाणून घ्या. ...
Teacher married former primary school student : शिक्षकावर आरोप आहे की, विद्यार्थिनी जेव्हा ११ वर्षांची होती तेव्हापासून त्याने तिला रिलेशनशिपसाठी तयार केलं होतं. ...
मालेगाव:- जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त क्रीडा भारती यांच्याकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित खेळाडूंच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून सामूहिक सूर्यनमस्काराचे आयोजन करण्यात आले होते. ...