लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी

Student, Latest Marathi News

CoronaVirus Live Updates : बापरे! ओमायक्रॉनच्या संकटात कोरोनाचा विस्फोट, 'या' ठिकाणी 69 विद्यार्थी-शिक्षक पॉझिटिव्ह - Marathi News | corona cases in school students tested covid positive in karnataka hostel sealed omicron varient alert | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! ओमायक्रॉनच्या संकटात कोरोनाचा विस्फोट, 'या' ठिकाणी 69 विद्यार्थी-शिक्षक पॉझिटिव्ह

CoronaVirus Marathi News and Live Updates: ओमायक्रॉनची दहशत असताना आता तब्बल 69 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. ...

Pune School Reopen: पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शाळांची घंटा सोमवारपासून वाजणार - Marathi News | school starts in rural areas of the pune district from Monday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune School Reopen: पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शाळांची घंटा सोमवारपासून वाजणार

नवा आदेश काढण्यात आला असून सोमवार ६ डिसेंबरपासून जिल्हयाच्या ग्रामीण भागातील १ ली ते ४ थी पर्यंतच्या शाळा सुरु होणार असल्याचे नमूद केले आहे. ...

ज्ञानमंदिराची दुरावस्था, लांजातील विद्यार्थ्यांवर पटांगणात बसवून शिक्षणाचे धडे घेण्याची वेळ - Marathi News | School No 2 at Vilwade in Lanja taluka bad condition | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :ज्ञानमंदिराची दुरावस्था, लांजातील विद्यार्थ्यांवर पटांगणात बसवून शिक्षणाचे धडे घेण्याची वेळ

अनिल कासारे लांजा : भावी पिढी घडविणारे ज्ञानमंदिरच आता माेडकळीला आल्याचा धक्कादायक प्रकार लांजा तालुक्यातील विलवडे येथील शाळा नं. ... ...

कोल्हापूरकरांच्या दातृत्वामुळे थांबली दुर्गम भागातील मुलींची पायपीट - Marathi News | For a school in a remote and rural area of ​​Radhanagari taluka children had to walk more than three kilometers every day | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरकरांच्या दातृत्वामुळे थांबली दुर्गम भागातील मुलींची पायपीट

दुर्गम आणि ग्रामीण भागात असणाऱ्या शाळेसाठी मुलांची रोज तीन किलोमीटरपेक्षा अधिक पायपीट होत होती .सायकल मिळाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद अवर्णनीय होता. ...

मुलांना शाळेत पाठवताय? 'ही' घ्या विशेष खबरदारी - Marathi News | Sending children to school Take special care of this | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मुलांना शाळेत पाठवताय? 'ही' घ्या विशेष खबरदारी

कोरोना परिस्थितीत मुलांसाठी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. ...

चिल्यापिल्यांची पहिल्याच दिवशी शाळेत ५० टक्के उपस्थिती - Marathi News | 50 % attendance on the first day of school in rural primary schools | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चिल्यापिल्यांची पहिल्याच दिवशी शाळेत ५० टक्के उपस्थिती

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनची भीती, स्कूल बसला न मिळालेली परवानगी, एसटीचा संप अशातही पहिल्या दिवशी ५० टक्के विद्यार्थ्यांनी शाळा उपस्थिती लावली. ...

Scholarship Exam: पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठीचे अर्ज भरण्यास सुरुवात - Marathi News | scholarship exam fifth and eight standard form start | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Scholarship Exam: पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठीचे अर्ज भरण्यास सुरुवात

येत्या २० फेब्रुवारी २०२२ रोजी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार असून विद्यार्थ्यांना १ डिसेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत नियमित शुल्कासह अर्ज भरता येणार आहेत. ...

शाळा पुन्हा गजबजल्या, योग्य खबरदारी घेत विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत - Marathi News | Primary schools closed due to corona reopen | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शाळा पुन्हा गजबजल्या, योग्य खबरदारी घेत विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत

गेले दोन वर्ष कोरोनामुळे बंद असलेल्या प्राथमिक शाळा आज, बुधवारपासून पुन्हा गजबजल्या. शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे जंगा स्वागत करण्यात आले. ...