लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी

Student, Latest Marathi News

शाळकरी मुले रस्त्यावर आली अन् वीजेचे फीडर सुरू झाले - Marathi News | School children came to the streets and electricity feeders started | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शाळकरी मुले रस्त्यावर आली अन् वीजेचे फीडर सुरू झाले

परीक्षांचा कालखंड असल्याने मुलांची गैरसोय ...

Ratnagiri news: सार्थक म्हणाला ‘साहेब, माझा बस पास हरवलाय, तक्रार द्यायची आहे’; विद्यार्थ्याचे केले कौतुक - Marathi News | The student lodged a complaint with the police as he lost his ST pass in Chiplun Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri news: सार्थक म्हणाला ‘साहेब, माझा बस पास हरवलाय, तक्रार द्यायची आहे’; विद्यार्थ्याचे केले कौतुक

पोलिसांनी अवघ्या पाच मिनिटांत एसटी पास हरवल्याचा दाखलाही त्याला तयार करुन दिला ...

हुश्श...! आरटीईचे फॉर्म भरण्याची मुदत वाढली; पालकांना दिलासा - Marathi News | Deadline for filling RTE forms extended Relief for parents | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हुश्श...! आरटीईचे फॉर्म भरण्याची मुदत वाढली; पालकांना दिलासा

पालकांच्या मागणीस्तव प्रशासनाने २५ मार्च पर्यंत मुदत वाढवली ...

बंदी भागातले चिमुकले सीआयडी झाले राज्यभर फेमस; बिटरगावचा उपक्रम एमपीएसपीद्वारे सर्वत्र पोहोचला - Marathi News | Small CIDs from banned areas became famous across the state; Bittargaon initiative reached everywhere through MPSP | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बंदी भागातले चिमुकले सीआयडी झाले राज्यभर फेमस; बिटरगावचा उपक्रम एमपीएसपीद्वारे सर्वत्र पोहोचला

गुणी शिक्षक, गुणवंत शाळा : या शाळेने सुरू केलेले सीआयडी, एसआयटी उपक्रम अत्यंत विशेष ठरले आहेत ...

SSC Exam: महिला सुरक्षा रक्षकाच्या मोबाईलमध्ये दहावीचा गणिताचा पेपर; पुण्यात घटनेने खळबळ - Marathi News | 10th Maths Paper in Female Security Guard Mobile the incident caused excitement in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :SSC Exam: महिला सुरक्षा रक्षकाच्या मोबाईलमध्ये दहावीचा गणिताचा पेपर; पुण्यात घटनेने खळबळ

सुरक्षा रक्षकांना वर्गामध्ये जाता येत नसताना त्यांच्याकडे गणिताच्या पेपरचे पान कसे आले, पोलिसांचा तपास सुरु ...

नागपूर विद्यापीठाच्या शादाब पठाणचा स्पर्धा विक्रम; अ.भा. आंतरविद्यापीठ अथलेटिक्स चॅम्पियनशिप - Marathi News | Shadab Pathan of Nagpur University's makes record in Akhil Bhartiya Inter-University Athletics Championship | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठाच्या शादाब पठाणचा स्पर्धा विक्रम; अ.भा. आंतरविद्यापीठ अथलेटिक्स चॅम्पियनशिप

शादाब पठाण ने नव्या स्पर्धा विक्रमाची नोंद केली ...

विद्यार्थ्याची हत्या करून लपला जंगलात; पोलिसांनी सापळा रचून ठोकल्या बेड्या - Marathi News | Jahal Naxal Arrested For Killing Student Sainath Narote in Bhamragad Tehsil | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :विद्यार्थ्याची हत्या करून लपला जंगलात; पोलिसांनी सापळा रचून ठोकल्या बेड्या

दोन अद्याप फरार : पोलिस भरतीचा प्रयत्न केला म्हणून निष्पाप साईनाथला गोळ्या झाडून संपविले ...

बेलोरा केंद्रावरही सामूहिक कॉपी; १३ कर्मचाऱ्यांवर कारवाई प्रस्तावित, काॅपीमुक्त अभियानाचा बोजवारा - Marathi News | Mass copying also at Belora Centre; Action proposed against 13 employees in yavtmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बेलोरा केंद्रावरही सामूहिक कॉपी; १३ कर्मचाऱ्यांवर कारवाई प्रस्तावित, काॅपीमुक्त अभियानाचा बोजवारा

एसडीओंच्या पथकाची दहावीच्या परीक्षा केंद्रावर धाड  ...