लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी, मराठी बातम्या

Student, Latest Marathi News

दापोलीतील कृषी महाविद्यालयमधील १० विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह, पुढील तीन दिवस ऑनलाईन क्लासेस - Marathi News | 10 students corona positive from Dapoli Agricultural College | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दापोलीतील कृषी महाविद्यालयमधील १० विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह, पुढील तीन दिवस ऑनलाईन क्लासेस

कृषी महाविद्यालयात एकूण १२० विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यातील १० विद्यार्थ्यांच्या अँटीजन टेस्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्या. ...

७६ अंकाचा उच्चार 'शाहत्तर' की 'शहात्तर'? विद्यार्थ्यांचा होतोय गोंधळ - Marathi News | different pronunciation of the numbers in first and third standard mathematics book | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :७६ अंकाचा उच्चार 'शाहत्तर' की 'शहात्तर'? विद्यार्थ्यांचा होतोय गोंधळ

पहिल्या आणि तिसऱ्या वर्गातील गणिताच्या पुस्तकात अंकांच्या उच्चारांमध्ये बदल आहे. परिणामी पहिली आणि तिसऱ्या वर्गातील विद्यार्थी वेगवेगळे उच्चार करतात. यामुळे भविष्यात परीक्षेच्या वेळी, स्पर्धा परीक्षा देताना विद्यार्थ्यांना अडचण येण्याची शक्यता आहे. ...

ऑनलाईन क्लास, अभ्यासाचे दडपण; दहावीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | 10th standard student commits suicide over stress | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ऑनलाईन क्लास, अभ्यासाचे दडपण; दहावीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

मोबाईल, ऑनलाईन क्लास आणि त्यातून आलेल्या दडपणामुळे अजनीतील एका शाळकरी मुलाने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी अजनीच्या जुना बाभूळखेडा परिसरात घडली. ...

परीक्षांचा तारखांचा घोळ सुरूच...! यंत्रणा गांभीर्याने कधी विचार करणार? विद्यार्थ्यांचा सवाल - Marathi News | Exam dates continue postponed when will the government seriously consider student question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परीक्षांचा तारखांचा घोळ सुरूच...! यंत्रणा गांभीर्याने कधी विचार करणार? विद्यार्थ्यांचा सवाल

राज्यातील जवळपास २० लाख विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. एमपीएससी, यूपीएससी, बँकिंग, आरोग्य, म्हाडा, एमआयडीसी तसेच इतरही अनेक विभागातील विविध संवर्गाच्या परीक्षांचा यामध्ये समावेश आहे. ...

.. आणि चोरट्यांनी ठोकली धूम, सुरा उगारलेल्या चोरट्यांचा 'तिने' धैर्याने केला सामना - Marathi News | girl student faced bravely to the thief holding knife | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :.. आणि चोरट्यांनी ठोकली धूम, सुरा उगारलेल्या चोरट्यांचा 'तिने' धैर्याने केला सामना

सकाळी विद्यार्थी शाळेत गेले असता एका विद्यार्थिनीची नजर या चोरट्यांवर पडताच चोरट्यांनी तिच्यावर सुरा उगारला. पण, तिने मोठ्या धैर्याने ‘चोर.. चोर...’ अशी आरोळी ठोकताच त्यांनी धूम ठोकली. ...

धक्कादायक ! पाथरूड शाळेतील सहा विद्यार्थी पाॅझिटिव्ह; शाळा १४ दिवस बंद - Marathi News | Shocking! Six students from Pathrud School tested positive; School closed for 14 days | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धक्कादायक ! पाथरूड शाळेतील सहा विद्यार्थी पाॅझिटिव्ह; शाळा १४ दिवस बंद

पाथरूड येथील भाऊराव काटे शाळेत परिसरातील खेडेगावातील विद्यार्थीही शिक्षणासाठी येतात. ...

विद्यार्थीच बनले एकमेकांचे शत्रू; क्षुल्लक कारणावरून दोन गटात राडा - Marathi News | fight between two groups of students in wani, Dispute until the head breaks | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विद्यार्थीच बनले एकमेकांचे शत्रू; क्षुल्लक कारणावरून दोन गटात राडा

लहान सहान कारणांवरुन विद्यार्थ्यांमध्ये वाद होण्याचे प्रमाण वाढले आहे. वणीत सोमवारी सकाळी रेल्वे गेटलगत विद्यार्थ्यांच्या दोन गटांत चांगलीच हाणामारी झाली. हे विद्यार्थी दहाव्या वर्गातील असून, याच मार्गावर असलेल्या एका नामांकित शाळेत शिक्षण घेत आहेत. ...

नितीन गडकरींच्या घरासमोर विद्यार्थ्यांचे 'शाळा आंदोलन', रस्त्यावरच भरवली शाळा - Marathi News | students 'School agitation' outside in Nitin Gadkari's house | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नितीन गडकरींच्या घरासमोर विद्यार्थ्यांचे 'शाळा आंदोलन', रस्त्यावरच भरवली शाळा

फासेपारधी समाजातील हे विद्यार्थी असून समृद्धी महामार्गामध्ये आश्रमशाळेची उद्धवस्त झालेली इमारत, वाचनालय आदींची शासनाकडून पुन्हा नव्याने उभारणी करून द्यावी, अशी मुख्य मागणी या विद्यार्थ्यांनी आंदोलनाद्वारे केली आहे. ...