लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी, मराठी बातम्या

Student, Latest Marathi News

लंडनमध्ये ८ वर्षांच्या हिंदू मुलासोबत धार्मिक भेदभाव, गंध लावलं म्हणून शाळा सोडायला भाग पाडलं! - Marathi News | In London, an 8-year-old Hindu boy was forced to leave school for religious discrimination and tilak | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लंडनमध्ये ८ वर्षांच्या हिंदू मुलासोबत धार्मिक भेदभाव, गंध लावलं म्हणून शाळा सोडायला भाग पाडलं!

धार्मिक भेदभावामुळे किमान चार मुलांवर विकार्स ग्रीन प्रायमरी स्कूल सोडाण्याची वेळ आली आहे, असेही संस्थेने म्हटले आहे... ...

Pune Grand Tour 2026: ढोल-ताशांचा गजर अन् मराठी गाणी; आंतरराष्ट्रीय सायकलपटूंचे पुण्यात जल्लोषात स्वागत - Marathi News | International cyclists welcomed in Pune with jubilation, accompanied by the sound of drums and Marathi songs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ढोल-ताशांचा गजर अन् मराठी गाणी; आंतरराष्ट्रीय सायकलपटूंचे पुण्यात जल्लोषात स्वागत

जगभरातील ३५ देशांतील २८ नामवंत संघांचे १६४ आंतरराष्ट्रीय सायकलपटू या स्पर्धेत सहभागी झाले असून, सह्याद्रीच्या घाटरस्त्यांवरून सुमारे ४३७ किलोमीटरचा आव्हानात्मक प्रवास करत विजेतेपदासाठी प्रयत्न करणार आहेत. ...

शाळेतील भांडणाचा राग; दहावीत शिकणाऱ्या मुलावर तीक्ष्ण शस्त्राने वार, कोथरूड भागातील धक्कादायक घटना - Marathi News | School fight rages; A boy studying in class 10 was attacked with a sharp weapon, a shocking incident in Kothrud area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शाळेतील भांडणाचा राग; दहावीत शिकणाऱ्या मुलावर तीक्ष्ण शस्त्राने वार, कोथरूड भागातील धक्कादायक घटना

शाळेत झालेल्या भांडणाचा राग मनात धरून दोघांनी एकाला शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली, तसेच त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले ...

शिरूरमध्ये नशेचं प्रमाण वाढतंय; आळा घालण्यासाठी पोलीस प्रयत्नशील, तब्बल २ कोटींचे ड्रग्ज जप्त - Marathi News | Drug abuse is increasing in Shirur; Police are trying to curb it, drugs worth 2 crores seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूरमध्ये नशेचं प्रमाण वाढतंय; आळा घालण्यासाठी पोलीस प्रयत्नशील, तब्बल २ कोटींचे ड्रग्ज जप्त

पोलिसांनी छापा टाकून १ किलो ५२ ग्रॅम एमडी (मेफेड्रॉन) जप्त करण्यात आले असून आंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार त्याची किंमत सुमारे २ कोटी १० लाख रुपये आहे ...

Kolhapur Crime: आश्रमशाळेतील विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकाकडून अत्याचार - Marathi News | Principal tortures female student of Ashram School in kagal Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: आश्रमशाळेतील विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकाकडून अत्याचार

मुलाच्या फ्लॅटवर नेऊन गैरकृत्य ...

"माझ्या मुलीसारख्या आहात" म्हणत विद्यार्थिनींशी अश्लील चाळे; शिक्षकाला 'पोक्सो' अंतर्गत अटक - Marathi News | "You are like my daughter" obscene behavior to female students; teacher arrested under 'POCSO' in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"माझ्या मुलीसारख्या आहात" म्हणत विद्यार्थिनींशी अश्लील चाळे; शिक्षकाला 'पोक्सो' अंतर्गत अटक

आरोपीचे कुटुंब व्यवस्थापनाला म्हणते, आपल्यात प्रकरण मिटवून घ्या ...

Pune ZP Election 2026: पुणे जिल्ह्यात सुमारे ३० लाख मतदार, ३६०५ मतदान केंद्र, २३ हजार ५४५ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती - Marathi News | Pune ZP Election 2026 Pune ZP Election 2026 About 30 lakh voters, 3605 polling stations, 23,545 officers and employees appointed in Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात सुमारे ३० लाख मतदार, ३६०५ मतदान केंद्र, २३ हजार ५४५ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती

Pune ZP Election 2026 ३० लाख मतदारांमध्ये १५ लाख २६ हजार ९८६ पुरुष, १४ लाख ४९ हजार ३७३ महिला तर ९५ इतर मतदार असतील ...

Lokmat Maha Games 2026: महाराष्ट्राला मिळाले नवे चॅम्पियन्स; सायना नेहवालकडून सुवर्ण विजेत्यांना कौतुकाची थाप - Marathi News | Lokmat Maha Games 2026 Maharashtra gets new champions Saina Nehwal applauds the gold winners | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्राला मिळाले नवे चॅम्पियन्स; सायना नेहवालकडून सुवर्ण विजेत्यांना कौतुकाची थाप

Lokmat Maha Games 2026 सायनाने बॅडमिंटनमधील सुवर्णपदक विजेत्या चार खेळाडूंना आपल्यासोबत बॅडमिंटन खेळण्याची स्वप्नवत संधी दिली ...