लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संप

Strike News in Marathi | संप मराठी बातम्या

Strike, Latest Marathi News

पंचायत समिती कार्यालयावर घरकुल लाभार्थींचा मोर्चा - Marathi News | Beneficiary march on Panchayat Samiti office | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचायत समिती कार्यालयावर घरकुल लाभार्थींचा मोर्चा

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तालुक्यातील लाभार्थींना घराचे पूर्ण बांधकाम करूनही घरकुलाचा तिसरा व चौथा हप्ता अद्यापही मिळाला नसल्याच्या कारणाने येथील पंचायत समिती कार्यालयावर भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. ...

वीज कंपन्यांचे खासगीकरण रोखणे अशक्यच : सुमित गमरे - Marathi News |   Impossible to block the privatization of electricity companies: Sumit Gamre | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वीज कंपन्यांचे खासगीकरण रोखणे अशक्यच : सुमित गमरे

सुमित गमरे म्हणाले, विजेबाबत देशात महाराष्ट्र अग्रेसर आहे. शेतकरी व कामगार देशाचा कणा असून तो टिकला तरच देश पुढे जाणार आहे. संघटना गेली ६० वर्षे अविरत वीज कामगारांच्या हितासाठी लढत आहे, ही बाब अभिमानाची आहे. ...

शासकीय आदिवासी वसतीगृहात विद्यार्थ्यांना  मिळतेय निकृष्ठ जेवण;   २५० मुलांचे अन्नत्याग आंदोलन सुरू - Marathi News | Students get poor food at Government Tribal Hostel; children's food movement started | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शासकीय आदिवासी वसतीगृहात विद्यार्थ्यांना  मिळतेय निकृष्ठ जेवण;   २५० मुलांचे अन्नत्याग आंदोलन सुरू

गेल्या अनेक दिवसापासून निकृष्ठ अन्न मिळत आहे. तरीही जेवणाचा ठेका घेतलेल्या ठेकेदारावर कारवाई होत नाही. यामुळे संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील शासकीय आदिवासी वसतीगृहातील सुमारे २५० मुलांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.  ...

पोलीस ठाण्यासमोर आजी-माजी आमदारांचा ठिय्या - Marathi News | Ex-MLAs in front of police station | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलीस ठाण्यासमोर आजी-माजी आमदारांचा ठिय्या

कमालपुरा भागातील शेरअली चौकात शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मदरशाच्या देणगीचा हिशेब देत नाही या कारणावरुन झालेल्या हाणामारीत दोन जण जखमी झाले. याप्रकरणी आजी - माजी आमदारांनी समर्थकांसह शहर पोलीस ठाण्यात ठिय्या दिला. याप्रकरणी शहर पोलिसांत परस्पर ...

नागपुरात बँक कर्मचाऱ्यांचा संप यशस्वी : कोट्यवधींचे व्यवहार ठप्प - Marathi News | Bank employees' strike success in Nagpur : billions of transactions stopped | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात बँक कर्मचाऱ्यांचा संप यशस्वी : कोट्यवधींचे व्यवहार ठप्प

: राष्ट्रीयीकृत बँकेच्या संपाच्या दुसऱ्या दिवशी सर्व शाखांमध्ये कामकाज ठप्प होते. कोट्यवधींचे व्यवहार झाले नाहीत. शनिवारी बहुतांश बँकांचे एटीएम रिक्त झाल्याने ग्राहकांची गैरसोय झाली. बँकेचे कामकाज सोमवारी सुरू होणार आहे. ...

‘आम्हाला फक्त शिकवू द्या...!’ - Marathi News | 'Let's just teach ...!' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘आम्हाला फक्त शिकवू द्या...!’

‘आता आम्हाला फक्त शिकवू द्या...’ असे आर्जव करत बीएलओ आणि अन्य अशैक्षणिक कामांच्या विरोधात शिक्षक समितीच्या वतीने शनिवारी (दि. १) नांदगाव तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...

भाजपतर्फे विविध मागण्यांचे निवेदन - Marathi News | BJP demands various demands | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजपतर्फे विविध मागण्यांचे निवेदन

आगारासाठी नवीन बसेस उपलब्ध करून द्याव्यात यासह विविध मागण्यांचे निवेदन कळवण तालुका भाजप तालुकाध्यक्ष दीपक खैरनार यांच्या नेतृत्वाखाली आगारप्रमुख हेमंत पगार यांना देण्यात आले. ...

कसबा बीडच्या ठिय्या आंदोलतील प्रमुख मुकुंद पाटील यांची तब्बेत खालावल्यामुुळे खाजगी रुग्णालयात - Marathi News | The arrest of Mukund Patil, chief of Kasba Beed movement | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कसबा बीडच्या ठिय्या आंदोलतील प्रमुख मुकुंद पाटील यांची तब्बेत खालावल्यामुुळे खाजगी रुग्णालयात

दरम्यान कसबा बीड गावातील शेतकरी यांनी या आंदोलनास पाठिंबा दिला आहे.व हे आंदोलन असेच सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुकुंद पाटील यांना दोन दिवसापासुन ताप आल्याने ते आजारी पडले आहेत ...