काहीशा नकारात्मक वातावरणामुळे बाजाराचे प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स व निफ्टीमध्ये काही प्रमाणात घसरण झाली असली तरी गुंतवणूकदारांनी आपला कल आता स्मॉलकॅप आणि मिडकॅप समभागांकडे वळविलेला दिसून येत आहे. ...
stock market News: वाढीव पातळीवर सुरू झालेल्या सेन्सेक्सने सप्ताहामध्ये ५०,५९१.१२ अशी उच्चांकी धडक दिली असली तरी नंतर तो काहीसा खाली आला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांनी उच्चांकी पातळीची नोंद केली आहे. ...