लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्टॉक मार्केट

Stock Market News in Marathi | स्टॉक मार्केट मराठी बातम्या

Stock market, Latest Marathi News

शेअर बाजाराची फजिती, पण Tataच्या स्टॉकमध्ये तेजी; रोजच वाढतोय भाव, लोक दणक्यात करतायत खरेदी! - Marathi News | Stock market falters tata firm tcs hits over 7 mth high rises 4 percent in three days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराची फजिती, पण Tataच्या स्टॉकमध्ये तेजी; रोजच वाढतोय भाव, लोक दणक्यात करतायत खरेदी!

टाटा समूहातील या आघाडीच्या कंपनीच्या शेअर्सची कामगिरी आश्चर्यचकित करणारी आहे. ...

सांगा, ‘अदानी’ला किती कर्ज दिले? बँकांना आरबीआयचे आदेश, नुकसानीचा घेणार अंदाज - Marathi News | Tell me, how much loan was given to Adani? RBI order to banks, estimation of losses | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सांगा, ‘अदानी’ला किती कर्ज दिले? बँकांना आरबीआयचे आदेश, नुकसानीचा घेणार अंदाज

Adani News: अदानी समूहाला किती कर्ज दिले अथवा या समूहात किती गुंतवणूक केली याचा तपशील सादर करण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेने देशातील सर्व बँकांना दिले आहेत. ...

Stock Market: मी शेअर बाजार बोलतोय... - Marathi News | Stock Market: I am talking about stock market... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मी शेअर बाजार बोलतोय...

Stock Market: आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार हे मला  माहित होते. काल पर्यंत माझ्यावर अदानी समूहाचा नकारात्मक परिणाम होताच. खरे तर माझ्या हातात मी नसतोच.. ...

Gautam Adani: 'FPO रद्द केल्याने अनेकांना आश्चर्य वाटले असेल, पण...'; गौतम अदानींनी Video केला शेअर - Marathi News | After taking the decision to cancel the FPO, Adani Group Chairman Gautam Adani has shared his views in a video. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'FPO रद्द केल्याने अनेकांना आश्चर्य वाटले असेल, पण...'; गौतम अदानींनी Video केला शेअर

Gautam Adani: FPO रद्द केल्याचा निर्णय घेतल्यानंतर अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी व्हिडिओ शेअर करत आपले मत मांडले आहे. ...

'बिग व्हेल' या छोट्या कंपनीवर लावतायत मोठा डाव, 3 आठवड्यांत दिलाय 35 टक्के परतावा! - Marathi News | Share Market big whale ashish kacholia to get shares from virtuoso optoelectronics 35 percent return in 3 weeks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'बिग व्हेल' या छोट्या कंपनीवर लावतायत मोठा डाव, 3 आठवड्यांत दिलाय 35 टक्के परतावा!

कंपनीच्या बोर्डाने शेअर बाजारात 'बिग व्हेल' नावाने प्रसिद्ध असलेले आशीष कचौलिया आणि इतर काही इनव्हेस्टर्सना प्रेफरेंशिअल रूटच्या माध्यमाने इक्विटी शेअर जारी करण्यास मंजुरी दिली आहे.  ...

Adani Group:'राष्ट्रवादाचा बुरखा धारण करून...; हिंडेनबर्ग रिसर्चने पुन्हा अदानी समुहावर केले आरोप - Marathi News | hindenburg replied adani cannot be saved by wearing the cloak of nationalism | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Adani Group:'राष्ट्रवादाचा बुरखा धारण करून...; हिंडेनबर्ग रिसर्चने पुन्हा अदानी समुहावर केले आरोप

गेल्या दोन दिवसापूर्वी अदानी समुहा संदर्भात अमेरिकेतील हिंडनबर्ग या संस्थेने आरोप केले. यानंतर भारतीय शेअर मार्केटमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला, अदानी समुहाला मोठ्या तोट्याला सामोरे जावे लागले आहे. ...

झरझर चढला अन् धाडकन आदळला! 77% घसरून हा शेअर थेट 24 रुपयांवर आला, गुंतवणूकदार कंगाल! - Marathi News | Share market The Multibagger stock brightcom group share huge down 77% to Rs 24 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :झरझर चढला अन् धाडकन आदळला! 77% घसरून हा शेअर थेट 24 रुपयांवर आला, गुंतवणूकदार कंगाल!

या शेअरने 2021 मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला होता. ...

Stock Market: एकतर्फी वाढणाऱ्या शेअर्सच्या मोहात अडकाल तर असे फसाल... - Marathi News | Stock Market: If you get caught in the temptation of one-sided rising shares, you will be fooled... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एकतर्फी वाढणाऱ्या शेअर्सच्या मोहात अडकाल तर असे फसाल...

Stock Market: काही शेअर्स एकतर्फा वाढत असतात आणि बऱ्याच वेळा त्यास अप्पर सर्किट लागलेले असते. सामान्य गुंतवणूकदारांनी अशा शेअर्समधील गुंतवणूक टाळावी. आज इंग्रजी अक्षर ‘यू’ पासून सुरू होणाऱ्या दोन चांगल्या शेअर्सविषयी... ...