लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्टॉक मार्केट

Stock Market News in Marathi | स्टॉक मार्केट मराठी बातम्या

Stock market, Latest Marathi News

Stock Market: अदानी समूहावर शेअर बाजाराची नजर - Marathi News | Stock Market: Stock market eyes on Adani Group | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी समूहावर शेअर बाजाराची नजर

Stock Market: आगामी सप्ताहात सादर होणारा केंद्रीय अर्थसंकल्प आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या बैठकीतील मुद्दे यामुळे बाजारात गुंतवणूकदार सावध झाले असून त्यांनी विक्री करून नफा कमावला. ...

95 टक्क्यांनी घसरून थेट 17 रुपयांवर आला हा शेअर, लाखाचे झाले 5000; जाणून घ्या, काय म्हणतायत एक्सपर्ट? - Marathi News | The stock plunged by 95 percent at 17 rupees 1 lakh decrease Rs 5000 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :95 टक्क्यांनी घसरून थेट 17 रुपयांवर आला हा शेअर, लाखाचे झाले 5000; जाणून घ्या, काय म्हणतायत एक्सपर्ट?

येस बँकेचे शेअर गेल्या वर्षभरात 95 टक्के घसरले आहेत. या काळात हे शेअर 349 रुपयांवरून घसरून 17.45 रुपयांवर आले आहेत. ...

Gautam Adani :गौतम अदानींची अग्निपरीक्षा! हिंडेनबर्गचा अहवाल बरोबर निघाला तर मोठी किंमत मोजावी लागणार - Marathi News | Gautam Adani what happened if hindenburgs report turns out to be correct | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानींची अग्निपरीक्षा! हिंडेनबर्गचा अहवाल बरोबर निघाला तर मोठी किंमत मोजावी लागणार

गेल्या काही दिवसापासून भारतीय शेअर मार्केटमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. अदानी समुहा संदर्भात अमेरिकेतील हिंडेनबर्ग अहवाल सादर केला आहे, या अहवालात अनेक खुलासे केले आहेत. ...

हे आहेत हिंडेनबर्गचे पाच आरोप, ज्यामुळे अदानींच्या शेअर्सना लागला सुरुंग, बाजारात हाहाकार - Marathi News | Here are Hindenburg's five accusations that sent Adani shares into a tailspin, sending markets reeling | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :हे आहेत हिंडेनबर्गचे पाच आरोप, ज्यामुळे अदानींच्या शेअर्सना लागला सुरुंग, बाजारात हाहाकार

Gautam Adani : अमेरिकेतील हिंडेनबर्ग संस्थेच्या एका रिसर्च रिपोर्टने अदानी उद्योग समुहाची डोकेदुखी वाढवली आहेत. तसेच हे रिपोर्ट्स प्रसिद्ध होतात भारतीय शेअर बाजारामध्येही खळबळ उडाली आहे. ...

Adani समुहाला नुकसान झाल्यास LIC'ला धोका का? काय आहे कनेक्शन, वाचा सविस्तर - Marathi News | why is lic at risk if adani sinks insurance company has an investment of 77268 crores | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Adani समुहाला नुकसान झाल्यास LIC'ला धोका का? काय आहे कनेक्शन, वाचा सविस्तर

देशातील सर्वात मोठी इन्शुरन्स कंपनी एलआयसीने उद्योगपती गौतम अदानी यांच्या कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. अदानी समुहाच्या पाच कंपन्यांमध्ये एलआयसीची ९ टक्के गुंतवणूक आहे. ...

Adani Group Shares: फक्त 3 वर्षांत अदानी ग्रूपचे शेअर्स 'झिरो टू हिरो'; कसे बनले रॉकेट? जाणून घ्या - Marathi News | Adani Group Shares become Zero to Hero in Just 3 Years shares jumps high and reach on record level | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :फक्त 3 वर्षांत अदानी ग्रूपचे शेअर्स 'झिरो टू हिरो'; कसे बनले रॉकेट? जाणून घ्या

आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत की, गेल्या केवळ 3 वर्षांत अदानी समूहाचे शेअर रेकॉर्ड लेव्हलवर कसे पोहोचले? या कालावधीत स्टॉक्सनी गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. ...

'हिंडनबर्ग'मुळे अदानींचे शेअर्स कोसळले; पण ही कंपनी नेमकं काय करते, संस्थापक कोण?, पाहा - Marathi News | Adani's shares collapse due to Hindenburg Company; But what exactly does this company do, who is the founder?, lets see | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'हिंडनबर्ग'मुळे अदानींचे शेअर्स कोसळले; पण ही कंपनी नेमकं काय करते, संस्थापक कोण?, पाहा

अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर दरात झालेल्या घसरणीचा फटका कंपनीचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांनादेखील बसला आहे. ...

105 रुपयांचा शेअर रॉकेट बनला, 400% परतावा देत 512 वर पोहोचला; तज्ज्ञांनी व्यक्त केलाय मोठा अंदाज! - Marathi News | stock market Rs 105 sharda cropchem share returning 400 percent Experts have expressed a big estimate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :105 रुपयांचा शेअर रॉकेट बनला, 400% परतावा देत 512 वर पोहोचला; तज्ज्ञांनी व्यक्त केलाय मोठा अंदाज!

बुधवारी सकाळी कंपनीचा शेअर 6 टक्क्यांहून अधिक आघाडी घेण्यात यशस्वी ठरले होते. मात्र, सायंकाळ होता होता कंपनीच्या शेअरचा भाव 4.67 टक्क्यांनी घसरून 512 रुपयांवर बंद झाला. ...