लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्टॉक मार्केट

Stock Market News in Marathi | स्टॉक मार्केट मराठी बातम्या

Stock market, Latest Marathi News

महाकुंभामुळे मागणी वाढली अन् टाटा समूहाचा शेअर बनला रॉकेट, किंमत ₹ 10000 च्या पुढे..! - Marathi News | Benares Hotels Ltd Share: Demand increased due to Mahakumbh and Tata Group's share rocketed, price crossed ₹ 10000..! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महाकुंभामुळे मागणी वाढली अन् टाटा समूहाचा शेअर बनला रॉकेट, किंमत ₹ 10000 च्या पुढे..!

Benares Hotels Ltd Share : यावर्षी आतापर्यंत या शेअरने 25.53% परतावा दिला आहे. ...

८ दिवसांनंतर शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक! 'या' ५ शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ - Marathi News | stock market closed in green sensex below 76000 nifty at 22960 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :८ दिवसांनंतर शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक! 'या' ५ शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

Share Market Update : शेअर बाजारातील घसरण अखेर थांबली आहे. सोमवारी, ८ दिवसांच्या घसरणीनंतर, सेन्सेक्स आणि निफ्टी वाढीसह बंद झाले. ...

परकीय गुंतवणूकदारांनी शेअर बाजाराकडे का फिरवली पाठ? अर्थमंत्री पहिल्यांदाच बोलल्या - Marathi News | nirmala sitharaman on why fpi is selling in stock market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :परकीय गुंतवणूकदारांनी शेअर बाजाराकडे का फिरवली पाठ? अर्थमंत्री पहिल्यांदाच बोलल्या

Nirmala Sitharaman : परकीय गुंतवणूकदारांच्या विक्रीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

मिड आणि स्मॉल कॅप शेअर्ससाठी धोक्याची घंटा; 'या' कारणांमुळे स्टॉक्स अजून रसातळाला जाणार? - Marathi News | share market small and midcap stocks crash bear market hits | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मिड आणि स्मॉल कॅप शेअर्ससाठी धोक्याची घंटा; 'या' कारणांमुळे स्टॉक्स अजून रसातळाला जाणार?

small and midcap stocks crash : गेल्या वर्षी बंपर परतावा देणारे स्मॉल आणि मिड कॅप शेअर्समध्ये सातत्याने घसरण होत आहे. ही घसरण कधी थांबणार? यावर तज्ज्ञांनी मत व्यक्त केलं आहे. ...

Mutual Fund गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! म्युच्युअल फंड कंपन्यांनी 'या' ९ मिडकॅप शेअर्समधून काढले सर्व पैसे - Marathi News | 6 mutual fund companies including hdfc axis sbi icici exits from tata chemicals tata technologies irctc shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :MF गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! म्युच्युअल फंड कंपन्यांनी 'या' ९ मिडकॅप शेअर्समधून काढले सर्व पैसे

Mutual Funds : शेअर मार्केटमध्ये सर्वाधिक घसरण ही मिड आणि स्मॉल कॅप स्टॉक्समध्ये झाली आहे. परिणामी म्युच्युअल फंडांनी देखील या समभागातून आपला पैसा काढून घेतला आहे. ...

सलग आठ दिवसांची घसरण थांबणार का? सर्वांच्या नजरा अमेरिकेच्या ओपन मार्केट कमिटीकडे - Marathi News | Will the eight-day decline stop? All eyes on the US Open Market Committee | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सलग आठ दिवसांची घसरण थांबणार का? सर्वांच्या नजरा अमेरिकेच्या ओपन मार्केट कमिटीकडे

गतसप्ताहामध्ये बाजारात मोठी घसरण झाल्यानंतर आगामी सप्ताहात सर्वांच्याच नजरा अमेरिकेकडे लागलेल्या आहेत. ...

..तर वयाच्या ४०व्या वर्षी कोट्याधीश व्हाल; गुंतवणुकीचा १२-१५-२० चा फॉर्म्युला समजून घ्या - Marathi News | Investment Tips to become a millionaire understand the 12 15 20 formula | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :..तर वयाच्या ४०व्या वर्षी कोट्याधीश व्हाल; गुंतवणुकीचा १२-१५-२० चा फॉर्म्युला समजून घ्या

Investment Tips : कोट्याधीश होणे हे नशिब किंवा रॉकेट सायन्स नाही. फक्त योग्य वेळी योग्य ठिकाणी गुंतवणूक करता यायला हवी. तुम्हालाही वयाच्या ४०व्या वर्षी करोडपती व्हायचे असेल तर १२-१५-२० चा फॉर्म्युला वापरू शकता. ...

परदेशी गुंतवणूकदार सर्व शेअर्स विकूनच थांबणार? बाजाराची आकडेवारी नेमकं काय सांगते? - Marathi News | foreign investors will not agree they will leave only after selling everything | Latest business News at Lokmat.com

व्यापार :परदेशी गुंतवणूकदार सर्व शेअर्स विकूनच थांबणार? बाजाराची आकडेवारी नेमकं काय सांगते?

foreign investors : गेल्या वर्षी म्हणजे २०२४ मध्ये भारतीय शेअर्समध्ये परकीय गुंतवणूक फक्त ४२७ कोटी रुपये होती. यापूर्वी २०२३ मध्ये त्यांनी भारतीय शेअर बाजारात १.७१ लाख कोटी रुपये टाकले होते. ...