लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्टॉक मार्केट

Stock Market News in Marathi | स्टॉक मार्केट मराठी बातम्या, मराठी बातम्या

Stock market, Latest Marathi News

वय ३५? काळजी करू नका! 'या' ३ सोप्या स्टेप्सने कमवू शकता १ कोटीचा फंड, गुंतवणुकीचा सिक्रेट रोडमॅप! - Marathi News | how to build 1 crore corpus by age 35 with mutual funds ppf gold investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वय ३५? काळजी करू नका! 'या' ३ सोप्या स्टेप्सने कमवू शकता १ कोटीचा फंड, गुंतवणुकीचा सिक्रेट रोडमॅप!

Smart investment : "मी आता वयाची तिशी ओलांडली आहे, गुंतवणुकीला उशीर झाला?" असा जर तुम्ही विचार करत असाल तर लक्षात ठेवा अजूनही वेळ गेली नाही. तुम्ही आत्तापासून गुंतवणूक करुनही १ कोटी रुपयांचा फंड सहज जमा करू शकता. ...

टाटाचा 'हा' स्टॉक ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर! गुंतवणूकदार मालामाल, तुम्ही खरेदी केलाय का? - Marathi News | tata group rallis india share price jumped over 8 percent after announced q1 results | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटाचा 'हा' स्टॉक ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर! गुंतवणूकदार मालामाल, तुम्ही खरेदी केलाय का?

Rallis India share price : टाटा समुहातील एका कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली आहे. या शेअरने त्याची ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला आहे. ...

सोने सांभाळण्याची भीती वाटते? ऑनलाईन पर्यायातून मिळेल जास्त नफा, कशी करायची गुंतवणूक? - Marathi News | Digital Gold Invest Online for Safety & High Returns! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोने सांभाळण्याची भीती वाटते? ऑनलाईन पर्यायातून मिळेल जास्त नफा, कशी करायची गुंतवणूक?

Digital Gold : अस्थिर बाजारपेठेच्या परिस्थितीत सोने सुरक्षिततेची भावना प्रदान करते. जगभरात सोन्याचे रूपांतर रोख किंवा इतर मालमत्तेत जलद आणि सहजपणे करता येते. ...

7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल - Marathi News | Share market small cap Colab Platforms Ltd multibagger stock hits continue 19 days share surges 480 percent from 7 rupees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल

या शेअरमध्ये वर्षभरात 480% ची तेजी नोंदवण्यात आली आहे. एका वर्षापूर्वी या शेअरची किंमत 7 रुपये होती. सोमवारी बीएसईवर हा शेअर ₹43.12 वर पोहोचला. ...

बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण! पण बॉश, ओला इलेक्ट्रिकमध्ये बंपर वाढ, तुमच्याकडे आहेत का? - Marathi News | Indian Share Market Falls 4th Straight Day Top Gainers & Losers Today | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण! पण बॉश, ओला इलेक्ट्रिकमध्ये बंपर वाढ, तुमच्याकडे आहेत का?

Stock Market : सोमवारी सलग चौथ्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह बंद झाले. व्यापक बाजारात विक्रीचा दबावही दिसून आला. निफ्टी आयटी निर्देशांक १% पेक्षा जास्त घसरला. ...

धक्कादायक! यावर्षी १.१२ कोटी SIP बंद, गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांपासून दूर पळतायत? काय आहे कारण? - Marathi News | Mutual Fund Outflows Why 1.12 Crore SIPs Were Halted in H1 2025 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :धक्कादायक! यावर्षी १.१२ कोटी SIP बंद, गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांपासून दूर पळतायत? काय आहे कारण?

Mutual Fund Investors : २०२५ मध्ये १.१२ कोटींहून अधिक एसआयपी बंद करण्यात आल्या, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीती निर्माण झाली आहे. पण, यामागे नेमकं कारण काय आहे? ...

'या' कंपनीला मिळाली मुंबई मेट्रोची 'मेगा' ऑर्डर! झुनझुनवालांचा 'हा' शेअर बनला रॉकेट! तुमचेही पैसे वाढणार? - Marathi News | Rekha Jhunjhunwala's NCC Ltd Secures Major Mumbai Metro Project Worth ₹2,269 Crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' कंपनीला मिळाली मुंबई मेट्रोची 'मेगा' ऑर्डर! झुनझुनवालांचा 'हा' शेअर बनला रॉकेट!

Rekha Jhunjhunwala : ज्येष्ठ गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेल्या पीएसयू स्टॉकमध्ये जोरदार खरेदी होताना दिसत आहे. ...

शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा! - Marathi News | Share Market Losses? Use the 55:23:22 Rule for Better Returns & Risk Management | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!

Share Market : मिडकॅप, स्मॉल कॅप किंवा लार्ज कॅपमध्ये किती गुंतवणूक करायची हे गुंतवणूकदाराच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते. ...