Stock Market News in Marathi | स्टॉक मार्केट मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Stock market, Latest Marathi News
गेल्या 14 ऑगस्टला एका शेअरने एकाच दिवसात 9330 टक्क्यांची उसळी घेत सर्वांनाच चकित केले. ...
बीएसईवर कंपनीचा 52 आठवड्यांतील उच्चांक 249.40 रुपये तर निचांक 93.75 रुपये एवढा आहे. ...
आतापर्यंत अनेक ब्लॉक डीलच्या माध्यमाने बीएसई आणि एनएसईवर एकूण 116.46 मिलियन शेअर्सचे ट्रांझॅक्शन झाले आहे. ...
कंपनीचा शेअर जवळपास 20 टक्क्यांनी वधारून 861.35 रुपयांवर पोहोचला आहे. शेअरमध्ये ही तेजी एका बातमीमुळे आली आहे. ...
6 महिन्यंत दिला 235 टक्क्यांचा परतावा... ...
यूवाय फिनकॉर्पचा शेअर शुक्रवारी 29 रुपयांवर पोहोचला. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 525 कोटींहून अधिक आहे. ...
स्टॉकने बीएसईवर 935 रुपयांची 52 आठवड्यांतील उच्चांकी पातळीही गाठली. सध्या कंपनीचे बाजार भांडवल 3,294.34 कोटी रुपये एढे आहे. ...
जिंदल स्टिलचा स्टॉक 23 ऑगस्ट, 2022 रोजी 52-आठवड्यांतील निचांक 377.05 रुपयांवर आला आहे. कंपनीचा स्टॉक 11 ऑगस्ट, 2023 रोजी 700 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला होता आज गुरुवारी हा स्टॉक 666 रुपयांवर खुला झाला. ...